• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

वाघडू सह परिसरात ४० दिवसापासुन पाऊस गायब पिक करपली, गावाला परत टँकरने पाणी पुरवठा सुर

माणगंगा by माणगंगा
August 29, 2023
in महाराष्ट्र
0
वाघडू सह परिसरात ४० दिवसापासुन पाऊस गायब पिक करपली, गावाला परत टँकरने पाणी पुरवठा सुर

वाघडू सह परिसरात ४० दिवसापासुन पाऊस गायब पिक करपली, गावाला परत टँकरने पाणी पुरवठा सुर

तमगव्हाण ता. चाळीसगाव दि.२७ तमगव्हाण सह, अंधारी, माळशेवगा, पिंपळवाड निकुंभ, हातगाव या गावामध्ये गेल्या ४० दिवसापासुन पाऊस गायब उन्हाळ्या सारखे होऊन ऊन पडत असल्याने या गावातील कपाशी, मका, बाजरी अशी सर्व पिके करपु लागली असल्यामुळे शेतकरी मोठया संकटात सापडला आहेत

मगव्हाणसह या गावांमध्ये आधीच जुनमध्ये देखील पाऊस उशिराने म्हणजे २५ जून नंतर पडला त्यामुळे पेरण्या ह्मा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झाल्या त्या जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्या पर्यंन्त पेरण्या चालल्या अगदी कमी जेमतेम पाऊसावर पिकांचे उतारे झाले त्यांनतर१० जुलै पासुन एक पाऊस जोरात म्हणजे भिज पाणी झाला तर १६ जुलै पर्यन्त रिमझिम पाऊस सुरू होता मात्र १७ जुलै पासुन पाऊस जो गायब झाला

तर आज २७ ऑगस्ट पर्यन्त पाऊस पडलाच नाही म्हणजे चक्क ४० दिवसापासुन पाऊस नसल्यामुळे पिकांच्या पुर्णपणे वाता होत आहेत त्यात मका पिक तर आता पाऊस येवुन देखील उत्पन्न येऊ शकत नाही कपाशी पिके देखील पाऊस नसल्यामुळे वाढ थांबली कपाशी पिकाची उंची फक्त एक बिल्लास एवढीच वाढ झाली आहे त्यामुळे कपाशी पिकाचे देखील उत्पन्न प्रचंड फटका बसणार आहे

** तमगव्हाणला २७ पासुन पासुन पुन्हा टॅकर सुरु **
तमगव्हाण गावाला उन्हाळ्या पासुन ते ३१ जुलै पयेंन्त टँकरने पाणी पुरवठा केला जात होता १ ऑगस्ट रोजी टँकर बंद करण्यात आले होते मात्र पाऊस न पडल्यामुळे गावाला पाणी पुरवठपाणी करणारी विहिरीत पाणी येत नसल्यामुळे तमगव्हाण ग्रामपंचायतीने तालुका प्रशासनाकडे पुन्हा टॅकरची मागणी करुन २७ ऑगस्ट रोजी गावाला टँकर सुरू करण्यात आले

** गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर **

  प्रत्येक शेतकरीकडे बैल जोडी , तसेच गायी, म्हशी अशी जनावरे आहेत शेतकरी कडे आता पर्यंन्त साठवुन ठेवलेला चारा या जनावराना पुरला मात्र पाऊस नसल्याने बांधावरील गवत देखील जळुन गेल्याने चाऱ्याचा प्रश्न गंभिर होणार असल्याने गुरे कुठे न्यावी असा प्रश्न शेतकरी वर्गाला पडला आहे  गुराची चाऱ्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे 
तरी शासनाने या गावांमध्ये गेल्या  ४० दिवसापासुन पाऊसाचा खंड पडल्यामुळे पिकविमा तसेच इतर तात्काळ मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्ग करत आहे.

पाऊस आता पडला तरी ८०% पिकांचे नुकसान झाले आहे फक्त कपाशी पीकाचे अल्प असे उत्पादन मिळेल मात्र मका व इतर कुठलेही पिकांचे उत्पादन मिळणार नाही
राजेंद्र त्र्यंबक पाटील
शेतकरी तमगव्हाण

गेल्या दिड महिन्या पासुन पाऊस नसल्यामुळे शेतीत केलेल्या खर्चाची गोळा बेरीज केल्यास उत्पादन शुन्य मिळणार शिवाय गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न कसा सोडवायचा, गुरे कुठे न्यावीत हा प्रश्न गंभीर आहे
चंद्रशेखर गोरख पाटील
शेतकरी

Views: 167
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
दहिवडीच्या उपनगराध्यक्षांनी दिला नगराध्यक्षांना घरचा आहेर!प्रकरणाची चौकशी न झाल्यास करणार उपोषण.

दहिवडीच्या उपनगराध्यक्षांनी दिला नगराध्यक्षांना घरचा आहेर!प्रकरणाची चौकशी न झाल्यास करणार उपोषण.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)