• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

सौ. कल्याणी चैतन्य भंडारी यांना पुणे येथे “टिचर एक्सीलेन्स अवार्ड” पुरस्कार प्रदान

माणगंगा by माणगंगा
September 6, 2023
in मुंबई
0
सौ. कल्याणी चैतन्य भंडारी यांना पुणे येथे “टिचर एक्सीलेन्स अवार्ड” पुरस्कार प्रदान

सौ. कल्याणी चैतन्य भंडारी यांना पुणे येथे “टिचर एक्सीलेन्स अवार्ड” पुरस्कार प्रदान

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या सल्लागार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

धुळे – संपुर्ण भारतात कार्यक्षेत्र असलेल्या लिटल मिलेनियम स्कूल संस्थेतर्फे, नुकतेच बेस्ट टिचर पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्या शिक्षक शिक्षिकांनी उत्तम कामगिरी व चांगले कार्य केले आहे. शिक्षक दिनानिमित्त हा पुरस्कार सोहळा पुणे येथे आयोजित केला होता. हा पुरस्कार प्रदान सोहळा मान्यवरांचा उपस्थित सिम्बायोसिस ऑडीटोरियम पुणे येथे संपन्न झाला.

त्यात धुळे शहरातील लिटल मिलेनियम स्कूल येथे कार्यरत असलेल्या शिक्षिका सौ. कल्याणी चैतन्य भंडारी यांना बेस्ट टिचर हा पुरस्कार देण्यात आला. संपुर्ण धुळे जिल्हयातून सौ. कल्याणी चैतन्य भंडारी यांची या टिचर एक्सलेन्स ॲडवार्ड पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. हा पुरस्कार लिटल मिलेनियम संस्थेचे अध्यक्ष साजिद अली, गितिका बहुगुणा, महाराष्ट्र यांच्या हस्ते देण्यात आला. लिटल मिलेनियम स्कूल, धुळे शाळेचे चेअरमन श्री. राजेंद्र उर्फ मुन्नाभाउ कटारिया, प्रसन्न कोटेचा, महाटा सर यांचे तसेच शाळेतील मुख्याध्यापिका सौ. भक्ती शहा, उन्नती सुराणा, भाग्यश्री अहिरराव, एकता लहामगे यांचे सौ. कल्याणी चैतन्य भंडारी यांना अनमोल सहकार्य लाभले.

Views: 106
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
माणचे सुपुत्र वैभव पोरे यांचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्काराने मुख्यमंत्री यांचे हस्ते सन्मान

माणचे सुपुत्र वैभव पोरे यांचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्काराने मुख्यमंत्री यांचे हस्ते सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)