• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

परदेशात काम लावतो म्हणून होणाऱ्या लुटीला महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सनेचे गजानन राणे यांचा दणका..!

माणगंगा by माणगंगा
September 6, 2023
in मुंबई
0
परदेशात काम लावतो म्हणून होणाऱ्या लुटीला महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सनेचे गजानन राणे यांचा दणका..!

परदेशात काम लावतो म्हणून होणाऱ्या लुटीला महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सनेचे गजानन राणे यांचा दणका..!

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या सल्लागार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई: आज ठाणे येथील मॅक्लेरीन कस्नस्टिंग प्रा.ली कंपनी गेले एक वर्षभर भारतातील विविध राज्यातून मुलांचे ०२ लाख कोणाचे ०४ लाख रुपये घेऊन परदेशी स्पेन, पोर्तुगाल, फ्रांस या ठिकाणी उद्योगधंद्याला लावू अस आमिष दाखवून गोर गरीब लोकांचे पैसे लुटत होती.

सदर प्रकरण महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन राणे(भाई) यांच्या निदर्शनास येताच आज ठाणे येथील कार्यालयात मनकासे शिष्टमंडळाची कंपनी व्यवस्थापनेबरोबर बैठक झाली.

जे मालक मुलांना दुजा भाव देत होते,वर्षभर त्यांना भेटत सुद्धा न्हवते आशा व्यवस्थापणनेला राणेसाहेब यांनी मनसे स्टाईल दाखवत त्यांच्या कडून लेखी आश्वासन घेण्यात आले की येत्या ३० सप्टेंबर पर्यंत सर्व लोकांचे पैसे त्यांना देण्यात येतील.

यावेळी मनकासे उपाध्यक्ष आण्णासाहेब लोखंडे, चिटणीस प्रतीक राणे, उपचिटणीस प्राजीत धनु व इतर पदाधिकारी व भारतातील इतर राज्यातील फसवणूक झालेले मूल उपस्थित होते.

Views: 150
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
आटपाडी मनसेचे तालुका अध्यक्ष यांना तलाठी यांच्या पतीकडून सतुर दाखवीत दिली जिवे मारण्याची धमकीआटपाडी तालुक्यात उडाली खळबळ,

आटपाडी मनसेचे तालुका अध्यक्ष यांना तलाठी यांच्या पतीकडून सतुर दाखवीत दिली जिवे मारण्याची धमकीआटपाडी तालुक्यात उडाली खळबळ,

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)