• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

“गणराज आले धरतीवरती”भिरवंडेकर महिला मंडळाच्या ४०महिलांकडुन’ गणेश गौराई गीताचे’उत्कृष्ट सादरीकरण .. !

माणगंगा by माणगंगा
September 8, 2023
in मुंबई
0
“गणराज आले धरतीवरती”भिरवंडेकर महिला मंडळाच्या ४०महिलांकडुन’ गणेश गौराई गीताचे’उत्कृष्ट सादरीकरण .. !

“गणराज आले धरतीवरती”भिरवंडेकर महिला मंडळाच्या ४०महिलांकडुन’ गणेश गौराई गीताचे’उत्कृष्ट सादरीकरण .. !

भिरवंडे (प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)
गणरायाचे थोड्याच दिवसात आगमन होईल.मुंबईकर चाकरमान्यांना गावी येण्याची ओढ लागलेली आहे.शहरापासून ते खेडोपड्यातून गणारायाच्या प्रतिष्ठानेनंतर गौराईच्या आगमनाचे वेध लागतात,तीच्या तयारीसाठी महिलांची धावपळ सुरु होते. ग्रामीण भागात तर घरोघरी गौरीपूजनाने टाळ-मृदुंग, फुगड्या,गौराई गीताने मोठ्या उत्साहात साजरा करतात.

त्याच अनुषंगाने गौरी गणपतीच्या आगमनाप्रित्यर्थ भिरंवडेकर महिला मंडळाच्या ४०महिलांनी “गणराज आले धरतीवरती” या’गणेश गौराई गीताचे’पारंपारिक वेशभूषेत उत्तम सादरीकरण केले आहे. गौराई गीतामध्ये टाळ- मृदुंगाच्या गजरात आरती,कळशी नृत्य,बस फुगडी,झिंम्मा-पिंगा नृत्य,सुप फुगडी,गौराई पुजन, गोल रिंगण,गौराई गीत असे विविध प्रकारचे नृत्याविष्कार या४०भिरवंडेकर महिलांनी पारंपरिक वेशभूषेत तल्लीन होऊन सादर केले.ही गीत श्रीकृष्ण यांनी गीत-संगीत ध्वनिमुद्रित केले आहे.

गायिका अस्मिता सावंत, रंजना, सावंत, साक्षी सावंत,लोरी सावंत,सुप्रिया सावंत,विशाखा बेर्डे,उज्वला सुकाळी,ज्योती सावंत,विशाखा सावंत,यांच्या सुमधूर आवाजाने हे गीत शब्दबद्ध व श्रवणीय झाले आहे.डीओपी विजय तिवारी, प्रशांत जाधव,संतोष पांचाळ, तसेच सजावट अनिल मेस्त्री यांची आहे.तसेच ब्रि.माजी खासदार, शिवाजी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुधीर सावंत,भिरवंडेकर मराठा समाज मुंबई,प्रकाश(भाई)सावंत यांचे आभार.कल्याणी वाक्कर सहीत इतर सर्व महिलांनी सादर केलेले हे गणेश गौराई गीत व्हायरल होत आहे.गणेश भक्त या भिरवंडेकर महिलांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन करत आहेत.या गीतासाठी श्रीकृष्ण सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले.

Views: 120
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
विद्यार्थिनीला मारहाण प्रकरणातील त्या शिक्षकाला वाचवण्यासाठी शिक्षण विभागाचे शर्तीचे प्रयत्न….शिक्षण विभागाकडून अहवाल चुकीचा….अहवाल चुकीचा देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी….

विद्यार्थिनीला मारहाण प्रकरणातील त्या शिक्षकाला वाचवण्यासाठी शिक्षण विभागाचे शर्तीचे प्रयत्न….शिक्षण विभागाकडून अहवाल चुकीचा….अहवाल चुकीचा देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी….

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)