• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

विद्यार्थिनीला मारहाण प्रकरणातील त्या शिक्षकाला वाचवण्यासाठी शिक्षण विभागाचे शर्तीचे प्रयत्न….शिक्षण विभागाकडून अहवाल चुकीचा….अहवाल चुकीचा देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी….

माणगंगा by माणगंगा
September 9, 2023
in सांगली
0
विद्यार्थिनीला मारहाण प्रकरणातील त्या शिक्षकाला वाचवण्यासाठी शिक्षण विभागाचे शर्तीचे प्रयत्न….शिक्षण विभागाकडून अहवाल चुकीचा….अहवाल चुकीचा देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी….

विद्यार्थिनीला मारहाण प्रकरणातील त्या शिक्षकाला वाचवण्यासाठी शिक्षण विभागाचे शर्तीचे प्रयत्न….
शिक्षण विभागाकडून अहवाल चुकीचा….अहवाल चुकीचा देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी….

आटपाडी प्रतिनिधी

विद्यार्थिनीला मारहाण प्रकरणातील त्या शिक्षकाला वाचवण्यासाठी शिक्षण विभागाचे शर्तीचे प्रयत्न….

शिक्षण विभागाकडून अहवाल चुकीचा….अहवाल चुकीचा देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी
बाळेवाडी ता.आटपाडी येथील कोळेकर वस्तीवरील जिल्हा परिषद शाळेतील सहशिक्षक बाबासाहेब शेख यांच्याकडून इयत्ता दुसरी शिकत असलेल्या विद्यार्थिनीला अमानुष मारहाण केल्याची घटना प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हा शिक्षण विभागाने चौकशी करून पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे तालुका गटशिक्षण अधिकारी यांना एक सप्टेंबर रोजी आदेश दिले होते.

मुळात शालेय विद्यार्थिनीला मारहाण झाल्यानंतर पालकांनी मारहाण करणाऱ्या शिक्षकाविरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचा पवित्रा घेतला होता मात्र ते पीडित पालक व शिक्षक यांच्यामध्ये स्थानिक शिक्षकांनी मध्यस्थी करून या विषयावरत पडदा टाकण्याचं काम केलं होते.त्यामुळे सुरुवातीला आक्रमक झालेले पालक अचानकपणे शांत झाले होते .मात्र आत्ता जिल्हा शिक्षण विभागाकडून चौकशीचे आदेश दिल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुद्धा हेच मध्यस्थी करणारे विस्तार अधिकारी यांनी चौकशी अहवाल तयार केलेला आहे.

मारहाण प्रकरणांमध्ये शिक्षक व पालकांमध्ये मध्यस्थी करून गंभीर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणारे वस्तुनिष्ठ अहवाल कसे देणार असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बनवलेला चौकशी अहवाल हा त्या शिक्षकाला अभय देणारा आहे.

अशी माहिती मिळत आहे या चौकशी संदर्भात गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय मोरे कोणतेही भाष्य करण्यास तयार नाहीत . तर उलट असा काही प्रकार घडला नाही असे म्हणाले.जिल्हा शिक्षण अधिकारी मोहन गायकवाड यांनी फोनवरून माहिती देण्यास सांगितले असताना सुद्धा लेखी आदेश असल्याशिवाय मी माहिती देणार नाही असा पवित्रा गटशिक्षणाधिकारी मोरे यांनी घेतला होता.

त्यामुळे चौकशी करणारे गटशिक्षणाधिकारी दत्तात्रय मोरे विस्तार अधिकारी यांच्या भूमिकेवर शंका उत्पन्न होत आहे. शिवाय सुरुवातीला तक्रार देण्यास तयार झालेले पालक आता कोणतीच तक्रार नाही अशी भूमिका घेत आहेत .त्यामुळे या सर्व प्रकरणांमध्ये पालकांवर असा कोणता दबाव आहे का ? किंवा या प्रकरणांमध्ये मोठी आर्थिक तडजोड झाली आहे का ?याची तालुक्यात खुमासदार चर्चा सुरू आहे.

या बाबीची सुद्धा चौकशी होणे गरजेचे आहे .जिल्हा शिक्षण विभागाने त्रयस्थ समिती नेमून या सर्व प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याची गरज निर्माण झालेली आहे. तर अंतर झालेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल व भविष्यामध्ये असे प्रकार घडणार नाहीत.

Views: 143
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
हिंदी हॉरर सिनेमा “नालंदा” लवकरच ओटीटी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला .. !

हिंदी हॉरर सिनेमा "नालंदा" लवकरच ओटीटी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला .. !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)