• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

दोन वर्षांत १ हजार ९९८ लोकांना श्वानांचा, ७८ लोकांना साप,२२२ लोकांना विंचू,तर १८ लोकांना कशाने चावा घेतला माहीतच नाही….

माणगंगा by माणगंगा
September 10, 2023
in Uncategorized
0

दोन वर्षांत १ हजार ९९८ लोकांना श्वानांचा, ७८ लोकांना साप,२२२ लोकांना विंचू,तर १८ लोकांना कशाने चावा घेतला माहीतच नाही….

त-हाडी – प्रतिनिधी

पावसाळ्यात साप दिसण्याचे प्रमाण वाढते. आढळणारे प्रत्येक साप विषारी नसतात. यामध्ये चार प्रमुख जाती विषारी आहेत, त्या तालुक्यात आढळून येतात.तसेच
नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने श्वानांच्या नसबंदीची मोहीम राबविली जात नाही.दरम्यान अनेकांना मोकाट श्वानांनी चावा घेतल्याने त्यांना तातडीने रुग्णालय गाठावे लागले.

दोन वर्षात तालुक्यातील १९९८ लोकांना श्वनाने चावा घेतला,७८ लोकांना सापाने,२२२ लोकांना विंचूणे तर १८ लोकांना काय चावले हेच माहित नसल्यासाचे शिरपूर उपजिल्हा रुंग्णालयाच्या मिळालेल्या आकडेवारीवरून दिसुन येत आहे.१ हजार ९९८ जणांना कुत्र्यांनी चावा घेतला. मात्र, लागलीच उपचार झाल्याने व रॅबिज अॅन्टी लस दिल्याने रुग्णांचा जीव वाचला.तर ७८ जणांना साप व २२२ विंचू ने चावा घेतल्याने.परिणामी, पावसाळ्यात प्रत्येकाने सापापासून काळजी घ्यावी. सध्या पावसाळा सुरू आहे, त्यामुळे या दिवसांमध्ये बाहेर पडणारे साप आणि सर्पदंशाचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात सापांच्या बिळांमध्ये पावसाचे पाणी गेल्याने साप बाहेर पडतात. तथा या दिवसांमध्ये बेडूक जास्त प्रमाणात बाहेर पडतात. भक्ष्याच्या शोधार्थ सापही बाहेर संचार करतात. यामुळे पावसाळ्यात बाहेर पडताना व साप आढळून आल्यास काळजी घेणं आवश्यक आहे.

श्वानाची नसबंदी आवश्यक

शहरासह ग्रामीण भागात मोकाट कुत्र्यांची संख्या अलीकडे बरीच वाढली आहे. प्रशासनाने नसबंदी करणे आवश्यक आहे.

कुत्रे चावल्यास काय कराल?

चावा घेतल्याने झालेली जखम तत्काळ धुवून स्वच्छ करावी. जखमेला औषध लावून डॉक्टरांकडे जावे. रेबीज होऊ नये, यासाठी लस टोचून घ्यावी, असा सल्ला तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रसन्न कुलकर्णी यांनी दिला आहे. श्वानाचा चावा घेतलेल्यांवर तातडीने उपचार होतात

साप चावल्यास काय कराल?

साप चावल्यानंतर घाबरुन जाऊ नका, ज्याला साप चावला त्यास मानसिक आधार द्यावा. रुग्णास श्रम करू न देता त्यास शांतपणे बसून ठेवा.. सर्पदंश झालेल्या अवयवास हृदयाचे खालच्या पातळीवर ठेवा. सर्पदंश झालेल्या २ ठिकाणी जखम झाली असल्यास ती स्वच्छ पाण्याने धुऊन निर्जंतुक करावी.

तालुक्यात विषारी सपाच्या ४ जाती.
नाग…
नागाची ओळख म्हणजे त्याचा फणा, नागाच्या बरगड्या फार लवचीक असल्याने त्यास फणा काढणे शक्य होते. नागाच्या मागच्या बाजूला एखादेवेळी ९ किंवा १० चा आकडा असू शकतो.

घोणस… …
या सापांच्या अंगावर तपकरी रंगाच्या गोल काळ्या ठिपक्यांच्या तीन रांगा असतात. अजगरासारखा जाडसर आणि साधारण पाच ते सहा फुटांपर्यंत लांब असतो.

मण्यार…
या सापांचे विषदंत लहान असून, याचे विष अत्यंत जहाल असते. नागाच्या विषापेक्षा ते तीव्र असते. रंगाने निळसर काळा, अंगावर आडवे पट्टे असतात.


तालुक्यात सापाच्या ३० च्या आसपास प्रजाती आहेत…..
तालुक्यात विषारी सापासोबत साप आढळून येतात. अशा एकूण ३० प्रजाती तालुक्यात आहेत. यामध्ये कवड्या, धामण, चित्रक, डुरक्या घोणस, गवत्या, अजगर या सारख्या सापांचा वावर असतो.

Views: 173
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
अडीच लाखात झोपडी वासीयाना पक्के घरे (?) आरपीआय संविधान पक्ष व एस एम फौंडेशन च्या वतीने पाठपुरावा व नोंदणी अभियान सुरु.

अडीच लाखात झोपडी वासीयाना पक्के घरे (?) आरपीआय संविधान पक्ष व एस एम फौंडेशन च्या वतीने पाठपुरावा व नोंदणी अभियान सुरु.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)