• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

शिक्षकांनी सामाजिक भान जपणारी पिढी निर्माण करावी : प्रा. डी. एन. संदानशिव.

माणगंगा by माणगंगा
September 12, 2023
in मुंबई
0
शिक्षकांनी सामाजिक भान जपणारी पिढी निर्माण करावी : प्रा. डी. एन. संदानशिव.

शिक्षकांनी सामाजिक भान जपणारी पिढी निर्माण करावी : प्रा. डी. एन. संदानशिव.

मुंबई,फोर्ट (प्रतिनिधी-महेश्वर तेटांबे)

भारतीय समाज व्यवस्थेमध्ये शिक्षकाला अतिशय महत्त्वाचे स्थान असून शिक्षकांनी देश उभारण्याच्या कामी सामाजिक भान जपणारी पिढी निर्माण करावी असे प्रतिपादन प्रा. डी. एन. संदानशिव यांनी केले. ते भगवा फौंडेशन मुंबई आयोजित सत्यशोधक राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ प्रसंगी सिद्धार्थ महाविद्यालय फोर्ट मुंबई या ठिकाणी बोलत होते.

अध्यक्षस्थानी जेष्ठ आंबेडकरवादी साहित्यिक योगीराज बागुल होते. यावेळी सम्राट अशोक कालीन धम्मलिपीच्या पहिल्या सुलेखन स्पर्धेच्या विजेत्यांचा पारितोषिक वितरण समारंभही पार पडला. प्रमुख पाहुणे सिद्धार्थ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सूनतकरी, ज्येष्ठ धम्म प्रचारक धम्मचारी बोधिसेन, निर्मिती विचारमंचचे अध्यक्ष अनिल म्हमाने, निर्माता व दिग्दर्शक महेश्वर तेटांबे यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी डॉ. अशोक सुनतकरी (मुंबई), समीर शेख (कोल्हापूर), संतोष बारसागडे (चंद्रपूर), धनराज पाटील (पुणे), उमेश शंकर गाड (गोवा), जानवी पवार (नालासोपारा), डॉ. अनुराधा गोल्हार (पुणे), सुधीर कांबळे (शिराळा), मंगल यादव (शिराळा), प्रा. सुभाष कोरे (गडहिंग्लज), देवदत्त सावंत (लातूर), महंमदइलियास आप्पासो खैरदी (बेळगावी), विष्णू कार्वेकर (कोल्हापूर), विभावरी मेश्राम (कल्याण) यांना सत्यशोधक राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार-2023 देऊन सन्मानित करण्यात आले.

तसेच भगवा फाउंडेशन तर्फे आयोजित सम्राट अशोक कालीन धम्मलिपीच्या पहिल्या सुलेखन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ झाला. त्यात प्रमथ क्रमांक भरत रामटेके द्वितीय क्रमांक अर्चना अडसूळे, लता गायकवाड आणि वंदना झाल्टे, तृतीय क्रमांक यशोदीप रीकीबे, मयुरेश देसाई तसेच डॉ. सुनिता मेश्राम, मीनल वानखेडे, सयाजीराव कांबळे, विनायक पाटील, झेबा शेख, अक्षरा अडसुळे, हेमलता सोनवणे, अल्का झेंडे आणि रंजना क्षीरसागर यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते उत्तेजनार्थ पारितोषिके देवून गौरविण्यात आले.

यावेळी कृष्णमूर्ती दासरी, प्रा. बेले सर, प्रा. विजय मोहिते, डॉ. पद्माकर तामगाडगे, केशव कांबळे, राजवीर जाधव, अमर पारखे, विजया कांबळे, बचाराम कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. स्वागत व प्रस्तावित भगवा फौंडेशनच्या अध्यक्षा छाया पाटील यांनी केले. सूत्रसंचालन आणि आभार अभिषेक कासे यांनी मानले.

Views: 128
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांच्या कक्षाची तोडफोड करणाराचा बचेरी सरपंच राणी गोरड यांच्या कडुन जाहीर निषेध

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांच्या कक्षाची तोडफोड करणाराचा बचेरी सरपंच राणी गोरड यांच्या कडुन जाहीर निषेध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)