• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, April 18, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्‍णालय चंद्रपूर येथे पायाभूत सुविधा वाढविणार – वैद्यकिय शिक्षण मंत्री अमीत देशमुख यांचे आश्‍वासन…

माणगंगा by माणगंगा
August 5, 2021
in मुंबई
0
आठवडी बाजार सुरू करण्‍यासाठी त्‍वरीत परवानगी दयावी – आ. सुधीर मुनगंटीवार

शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्‍णालय चंद्रपूर येथे पायाभूत सुविधा वाढविणार – वैद्यकिय शिक्षण मंत्री अमीत देशमुख यांचे आश्‍वासन

वसतीगृहाची क्षमता वाढवावी व रिक्‍त पदे तातडीने भरावी – आ. सुधीर मुनगंटीवार

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७

चंन्द्रपुर: शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्‍णालय चंद्रपूरच्‍या इमारतीचे बांधकाम जलदगतीने पूर्ण करण्‍यासाठी संबंधित यंत्रणांना त्‍वरीत निर्देश देण्‍यात येईल तसेच याठिकाणी पायाभूत सुविधा वाढविण्‍याच्‍या दृष्‍टीने सकारात्‍मक कार्यवाही करण्‍याचे आश्‍वासन वैद्यकिय शिक्षण मंत्री अमीत देशमुख यांनी दिले.

दिनांक ४ ऑगस्‍ट रोजी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी वैद्यकिय शिक्षण मंत्री अमीत देशमुख यांची भेट घेतली व शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्‍णालय चंद्रपूर बाबत विस्‍तृत चर्चा केली. शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्‍णालय चंद्रपूर येथील वसतीगृहाची क्षमता १०० हून १५० इतकी वाढविण्‍याबाबत तसेच साधन सामु्ग्री सुध्‍दा वाढविण्‍याची मागणी आ. मुनगंटीवार यांनी या चर्चेदरम्‍यान केली. वसतीगृह क्षमता व साहित्‍य सामुग्री त्‍वरीत वाढविण्‍याचे आश्‍वासन यावेळी वैद्यकिय शिक्षण मंत्री यांनी दिले. याठिकाणी वर्ग १ ते वर्ग ४ च्‍या संवर्गातील महत्‍वपूर्ण पदे मोठया प्रमाणावर रिक्‍त आहेत. सदर रिक्‍त पदे भरण्‍याबाबत आपण सातत्‍याने विधानसभेच्‍या माध्‍यमातुन शासनाचे लक्ष वेधले.

उपमुख्‍यमंत्र्यांनी ३१ मार्च २०२१ पर्यंत रिक्‍त पदे भरण्‍याचे निर्देशही दिले होते. मात्र सदर रिक्‍त पदे अद्याप भरण्‍यात आलेली नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे. याचा फटका सर्वसामान्‍य रूग्‍णांना तसेच वैद्यकिय शिक्षणाला सुध्‍दा बसत आहे. शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्‍णालय चंद्रपूर हे चंद्रपूरकरांचे स्‍वप्‍न आहे. यासंदर्भात गांभीर्याने लक्ष देत त्‍वरेने कार्यवाही करण्‍याची विनंती आ. मुनगंटीवार यांनी वैद्यकिय शिक्षणमंत्री यांना केली.

Views: 966
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
करगणीतील अपघाताची कसून चौकशी करण्याची मनसेची मागणी

करगणीतील अपघाताची कसून चौकशी करण्याची मनसेची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष
  • आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे
  • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)