• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

आटपाडीच्या तहसीलदार बी.एस माने यांच्या विरोधात आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन…….तालुक्यातील चाळीस गावातील बेकायदा होणारा वाळू उपसा थाबवा.. संतोष हेगडे

माणगंगा by माणगंगा
September 15, 2023
in मुंबई
0
आटपाडीच्या तहसीलदार बी.एस माने यांच्या विरोधात आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन…….तालुक्यातील चाळीस गावातील बेकायदा होणारा वाळू उपसा थाबवा.. संतोष हेगडे

आटपाडीच्या तहसीलदार बी.एस माने यांच्या विरोधात आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन
चाळीस गावातील बेकायदा होणारा वाळू उपसा थाबवा.. संतोष हेगडे


आटपाडी प्रतिनिधी


आटपाडी तालुक्यातील चाळीसगावातून गौण खनिज उत्खनन ( वाळू) तहसीलदार यांच्या आशीर्वादाने कोट्यावधी रुपयाची वाळू तस्करी जोमाने चालू असल्याचे बहुजन समाज पार्टीचे विधानसभा अध्यक्ष संतोष हेगडे यांनी मान देशातील मान नदीच्या वेगवेगळ्या गावांमध्ये वाळू तस्करीचे फोटो व उत्खनन केलेले खड्डे सरकारच्या निदर्शनास आणून दिले होते.


कोट्यावधी रुपयाची वाळू चोरीला गेली आहे. कुंपनच शेत खायला लागलं तर काय सर्वसामान्यांनी काय करायचं असा प्रश्न पडला आहे. याकडे तहसीलदार बी.एस. माने दुर्लक्ष करतात मग न्याय कोणाला मागायचा ?
यासंदर्भात जिल्हाधिकारी तसेच मुख्यमंत्री ,महसूल मंत्री तसेच गृहमंत्री यांना निवेदन दिली होती .अद्यापही तहसीलदार यांच्या कामाची चौकशी झाली नाही. म्हणून मुंबईतील आझाद मैदान येथे बहुजन समाज पार्टीच्या वतीने मुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे.


आंदोलनातील प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे तहसील व प्रांत अधिकारी यांची वाळू तस्करी संबंधात सखोल चौकशी व्हावी . तालुक्यातील ओढे व नदी पात्रातील लाखो ब्रास वाळूचे उत्खननाचा बोजा तहसीलदार यांच्या मालमत्तेवर चढवण्यात यावा. तहसीलदार यांची गुप्त विभागाकडून वाळू तस्कर यांच्या संबंधित व्यवहाराविषयी सखोल चौकशी करण्यात यावी.
तहसील कार्यालयातील महसूल विभागाची लात लुचपत मध्ये सापडलेले कर्मचारी मेहबूब बागवान यांची नार्को टेस्ट करण्यात यावी. कारण वाळू तस्कर यांचे हप्ते गोळा करून तहसीलदारांना देत असल्याचा संशय होता.


त्यामुळे तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये दिवस आणि रात्र वाळूचे उत्खनन करत होते. करत आहेत. तहसीलदार यांच्या विरोधात अनेक संघटना राजकीय पक्षाच्या वतीने वारंवार वाळू तस्करी संबंधात तक्रारी झालेले आहेत .सगळे पुरावे असून सुद्धा तहसीलदार यांच्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही ,तरी आपण तहसीलदार यांना पदावरून बडतर्फ करावे , त्यांचे निलंबन करावे ,अशा मागण्या घेऊन बहुजन समाज पार्टीचे विधानसभा अध्यक्ष संतोष हेगडे सांगली जिल्हा उपाध्यक्ष देवानंद जावीर तसेच बहुजन समता पार्टीचे . अध्यक्ष बळीराम रणदिवे हे आझाद मैदान मुंबई येथील बे मुदत उपोषणाला बसले आहेत

Views: 223
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
आटपाडी मनसेचे तालुका अध्यक्ष यांना तलाठी यांच्या पतीकडून सतुर दाखवीत दिली जिवे मारण्याची धमकीआटपाडी तालुक्यात उडाली खळबळ,

मारहाण प्रकरणातील विद्यार्थीला न्याय मिळण्यासाठी मनसेचे मुख्यकार्यकारी यांना निवेदनविध्यार्थिनीला मारहाण प्रकरणातील दोषी शिक्षकावर कठोर करावी - प्रकाश गायकवाड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)