• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

आर्यारवी एंटरटेनमेंट तर्फे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लघुपट सोहळ्याचे आयोजन. .. ! मुंबई – (प्रतिनिधी गुरुनाथ तिरपणकर)

माणगंगा by माणगंगा
September 17, 2023
in मुंबई
0
आर्यारवी एंटरटेनमेंट तर्फे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लघुपट सोहळ्याचे आयोजन. .. ! मुंबई – (प्रतिनिधी गुरुनाथ तिरपणकर)

आर्यारवी एंटरटेनमेंट तर्फे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लघुपट सोहळ्याचे आयोजन. .. !

मुंबई – (प्रतिनिधी गुरुनाथ तिरपणकर)

मार्च २०२३ मध्ये प्रथमच संपन्न झालेल्या महेश्वर भिकाजी तेटांबे यांच्या आर्यारवी एंटरटेनमेंट प्रस्तुत पहिल्या राष्ट्रीय लघुपट महोत्सवाच्या अभूतपूर्व यशानंतर आर्यारवी एंटरटेनमेंट तर्फे आता “राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लघुपट सोहळ्यांचे (वर्ष दुसरे)” आयोजन करण्यात आलेले आहे.

या लघुपट सोहळ्यामध्ये भारतातील आणि भारताबाहेरील कुठल्याही भाषेचे लघुपट पाठवू शकतात. फक्त मराठी व हिन्दी लघुपट वगळता इतर भाषिक लघुपटांना “इंग्रजी सबटायटल्स” असणे बंधनकारक असणार आहे.

लघुपटासाठीचा कालावधी जास्तीत जास्त ३० मिनिटांचा असावा. या लघुपट सोहळ्यामध्ये सहभाग घेण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२३ असून यांत सर्वोत्कृष्ट तीन लघुपटांना रोख पारितोषिके व आकर्षक सन्मानचिन्ह देऊन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.

शिवाय इतरही वैयक्तिक रोख पारितोषिके आणि सन्मान प्रदान केले जाणार असून सहभागी सर्वच लघुपटांना प्रशस्तिपत्रक दिले जाणार आहे. लघुपट निर्मात्यांनी आपले लघुपट हे २०१६ ते २०२३ ह्या कालावधी अंतर्गत चित्रित झालेले असावेत.

लघुपट सोहळ्याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल. अधिक माहितीकरता आर्यारवी एंटरटेनमेंटचे आयोजक श्री. महेश्वर तेटांबे (संपर्क – 9082293867), श्री. अनंत सुतार (संपर्क 8879296636), आणि श्री. मनिष व्हटकर (संपर्क – 99699 20828) यांच्याकडे संपर्क साधावा.

Views: 104
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
तऱ्हाडी येथील शेतकऱ्यांची ममाणे शिवार मधील शेतातील केळी.कापूसव मका पिक पाण्यात बुडालीशेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

तऱ्हाडी येथील शेतकऱ्यांची ममाणे शिवार मधील शेतातील केळी.कापूसव मका पिक पाण्यात बुडालीशेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)