तऱ्हाडी येथील शेतकऱ्यांची ममाणे शिवार मधील शेतातील केळी.कापूसव मका पिक पाण्यात बुडाली
शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान
तऱ्हाडी:- आज दिनांक १७ सप्टेंबर रोजी हातूनर धरणाचे दरवाजे खुले केल्यामुळे तापी नदीला पुर आल्यामुळे तऱ्हाडी येथील शेतकऱ्यांची शेती तापी नदीच्या काठावर असलेल्या ममाणे शिवारातील शेतकरी भाऊसाहेब उखा पाटील . रावसाहेब उखा पाटील, यांच्या शेतातील कपाशी नंदलाल हेमराज कश्यप (सोनवणे) यांच्या शेतातील केळी
चतुर हेमराज सोनवणे, रविंद्र भिमराव पाटील, धनराज चैत्राम पाटील, शालिग्राम ताराचंद पाटील
रमेश ताराचंद पाटील,
पांडुरंग ताराचंद पाटील, वामन किसन सोनवणे, महेंद्र तुकाराम धनगर, युवराज दंगल धनगर, लुका वंजी धनगर,
महेंद्र सिताराम धनगर, ,
पुंडलिक वंजी धनगर, संतोष यादव धनगर, भरत शालिग्राम कंरके,या शेतकऱ्यांनच्या शेतात पाणी शिरल्याने केळी व कापूस व मका पिकाचे संपूर्ण नुकसान झाले आहे तरी महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे







