• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या साहित्य समीक्षा या उपक्रमांतर्गत ख्यातनाम कवी डॉक्टर उपेंद्र कोठेकर यांच्या तीन काव्यसंग्रहांवर समीक्षात्मक कार्यक्रमाचे आयोजन

माणगंगा by माणगंगा
October 21, 2023
in मुंबई
0
अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या साहित्य समीक्षा या उपक्रमांतर्गत ख्यातनाम कवी डॉक्टर उपेंद्र कोठेकर यांच्या तीन काव्यसंग्रहांवर समीक्षात्मक कार्यक्रमाचे आयोजन

अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या साहित्य समीक्षा या उपक्रमांतर्गत ख्यातनाम कवी डॉक्टर उपेंद्र कोठेकर यांच्या तीन काव्यसंग्रहांवर समीक्षात्मक कार्यक्रमाचे आयोजन

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या सल्लागार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

नागपुर: अखिल भारतीय साहित्य परिषद विदर्भ प्रांत शाखेने आता साहित्य समीक्षा हा उपक्रम सुरू करण्याचे ठरवले आहे. या उपक्रमात आता विविध साहित्यिकांच्या साहित्यावर समीक्षात्मक कार्यक्रम आयोजित करण्याचे निश्चित केले आहे.

या उपक्रमांतर्गत पहिला कार्यक्रम दिनांक २६ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता डाॅ हेडगेवार रक्तपेढीचे सभागृह, धरमपेठ, नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात ख्यातनाम कवी डॉ .उपेंद्र कोठेकर यांच्या तीन काव्यसंग्रहांवर समीक्षात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यातील डॉ. कोठेकर यांच्या दिक्कालाच्या मांडवात, काठावर दूर नदीच्या, आणि अजून काही या तीन काव्यसंग्रहांवर समीक्षात्मक भाषणे होणार आहेत. या कार्यक्रमात सन्माननीय वक्ते म्हणून डॉ. गणेश चव्हाण, डॉ.अमृता इंदूरकर आणि प्रकाश एदलाबादकर हे सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ख्यातनाम समीक्षक आणि साहित्यिक डॉक्टर वि. स. जोग हे राहणार आहेत .

या कार्यक्रमाला रसिकांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे असे आवाहन साहित्य परिषदेचे विदर्भ प्रांत अध्यक्ष एड लखनसिंह कटरे,कार्याध्यक्ष अविनाश पाठक आणि महामंत्री एड.सचिन नारळे यांनी केले आहे .

Views: 145
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक नामनिर्देशानाची वेळ आता 5 वाजेपर्यंत

त-हाडी ग्रामपंचायत निवडणुकीत हालचाली सुरू.....वार्ड रचना व सदस्य संख्या निश्चित प्रस्ताव सादर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)