• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

‘पाकिस्तानी क्रिकेटर द्वारा जिहादला समर्थन !’ या विषयावर विशेष संवाद !खेळाला ‘खेळ’ म्हणून राहू द्या, त्याचे इस्लामीकरण करू नका ! – अधिवक्ता विनीत जिंदाल

माणगंगा by माणगंगा
October 23, 2023
in मुंबई
0
‘पाकिस्तानी क्रिकेटर द्वारा जिहादला समर्थन !’ या विषयावर विशेष संवाद !खेळाला ‘खेळ’ म्हणून राहू द्या, त्याचे इस्लामीकरण करू नका ! – अधिवक्ता विनीत जिंदाल

‘पाकिस्तानी क्रिकेटर द्वारा जिहादला समर्थन !’ या विषयावर विशेष संवाद !

खेळाला ‘खेळ’ म्हणून राहू द्या, त्याचे इस्लामीकरण करू नका ! – अधिवक्ता विनीत जिंदाल

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या/कायदे सल्लागार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई: सध्या इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतात चालू असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील श्रीलंकेच्या विरोधातील सामन्यामध्ये पाकिस्तानी क्रिकेटर मोहम्मद रिझवान याने पाकिस्तानचा विजय ‘गाझा’ येथील मुसलमानांना समर्पित केला. क्रिकेट विश्वचषकामध्ये इस्लामविषयीचा हा प्रचार पाहून खेळामध्ये ‘इस्लामिक जिहाद’चा प्रचार थांबला पाहिजे आणि तिथे फक्त खेळच झाला पाहिजे’, या आशयाची तक्रार मी ‘आय.सी.सी.’ (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) आणि ‘बी.सी.सी.आय.’ (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) यांच्याकडे केली आहे. खेळाला खेळ म्हणून राहू द्या, त्याचे इस्लामीकरण करू नका ! 80 कोटी हिंदूंची लोकसंख्या असलेल्या ऋषीमुनींच्या भारतभूमीवर कोणी जिहाद आणि आतंकवादाची भाषा करत असेल, तर त्याला प्रत्येक हिंदू कडाडून विरोध करेल, असे स्पष्ट प्रतिपादन सामाजिक कार्येकर्ते आणि सर्वाेच्च न्यायालयातील अधिवक्ता विनीत जिंदाल यांनी केले. ते हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘पाकिस्तानी क्रिकेटरद्वारा जिहादला समर्थन !’ या विशेष संवादात बोलत होते.

*अधिवक्ता विनीत जिंदाल पुढे म्हणाले की,* फक्त क्रिकेटच नव्हे, फुटबॉल, ‘यू.एन्.ओ.’सारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर ‘इस्लाम’ ताकदवान आणि मोठा आहे, हे दाखवायचा प्रयत्न करून अन्य धर्मीयांमध्ये न्यूनगंडाची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. पाकिस्तानी खेळाडू क्रिकेटच्या मैदानात नमाज पडतात. मी तक्रार केल्यानंतर गेल्या 10 दिवसांत मला पाकिस्तान, तुर्किये आदी देशांतून 60 हून अधिक धमक्यांचे फोन आले आहेत. ‘आमचा विरोध खेळाच्या धार्मिकीकरणाला आहे’, हे यांनी लक्षात घेतले पाहिजे.

या वेळी *हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि पूर्वोत्तर भारत समन्वयक श्री. शंभू गवारे म्हणाले की,* वर्ष 1982 पासून ते आता 2023 पर्यंत पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी भारताशी क्रिकेट खेळण्याला ‘जिहाद’शी जोडले आहे. श्रीकांत, गांगुली, इरफान पठाण यांसारख्या अनेक भारतीय क्रिकेटपटूंना पाकिस्तानविरुद्ध खेळतांना हल्ले, दगडफेक यांना सामोरे जावे लागले आहे. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत हैद्राबादमध्ये ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे लागतात, तेव्हा येथील ‘सेक्युलरवाद्यां’ना आनंद होतो; मात्र अहमदाबादमध्ये जेव्हा ‘जय श्रीराम’चा जयघोष होतो, तेव्हा त्यांना दुःख होते. पाकिस्तानी क्रिकेटपटू मैदानात नमाज पढतात, ‘अल्ला-हू-अकबर’चे नारे देतात, गाझा येथील आतंकवाद्यांचे समर्थन करतात, यावर ‘आय.सी.सी.’ने कारवाई केली पाहिजे आणि जिहाद समर्थकांच्या खेळण्यावर बंदी आणली पाहिजे, अशी आमची मागणी आहे.
Views: 157
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
अखेर आटपाडीच्या तहसीलदार बाई माने यांची बदली

अखेर आटपाडीच्या तहसीलदार बाई माने यांची बदली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)