• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Monday, November 9, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

सा.भगवे वादळच्या द्वितीय वर्धापनदिनी जनजागृती सेवा संस्था”संत गाडगेमहाराज सेवाभा

माणगंगा by माणगंगा
November 6, 2023
in मुंबई
0
सा.भगवे वादळच्या द्वितीय वर्धापनदिनी जनजागृती सेवा संस्था”संत गाडगेमहाराज सेवाभा

सा.भगवे वादळच्या द्वितीय वर्धापनदिनी जनजागृती सेवा संस्था”संत गाडगेमहाराज सेवाभा

मुंबई-सा.भगवे वादळ या वृत्तपत्राने आपली दोन वर्षाची देदीप्यमान वाटचाल यशस्वीरित्या पुर्ण केली.आणि५नोव्हेंबर या रंगभूमीदिनी सा.भगवे वादळचा द्वितीय वर्धापनदिन मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या,सुरेंद्र गावस्कर सभागृह,दादर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

गेली तीन वर्षे जनजागृती सेवा संस्था पत्रकारिता,सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक,पुरस्कार सोहळा,विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले.संस्थेने कल्याण,डोंबिवली,बदलापुर,टीटवाळा,अंबरनाथ,मुंबई,पनवेल,कर्जत,चिपळुण,पुणे,कणकवली,मालवण या ठीकाणी सामाजिक उपक्रम राबवुन संस्थेचा विस्तार केला.भविष्यात जनजागृती सेवा संस्थेचा इतरही जिल्ह्यांमध्ये कार्यक्रम घेण्याचा मानस आहे.संस्थेच्या या सर्वकश उत्कृष्ट कामगिरीची दखल सा.भगवे वादळचे संपादक दत्ता खंदारे यांनी घेतली.

त्या अनुषंगाने सा.भगवे वादळाच्या द्वितीय वर्धापनदिनी दै.प्रहारचे संपादक सुकृत खांडेकर,जेष्ठ साहित्यिक प्रा.डाॅ.राम नेमाडे,माजी शिक्षणाधिकारी डाॅ.जे.आर. केळुसकर, लावणी सम्राज्ञी नेहा पाटील,अभिनेत्री लक्ष्मी पाटील-गुप्ता, साहित्यिक-कवी विलास खानोलकर या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर,पदाधिकारी महेश्वर तेटांबे,जनजागृती सदस्या सौ.प्रियंका गवंडे आदरपुर्वक स्विकारला.यावेळी संपादक दत्ता खंदारे यांनी प्रमुख पाहुण्यांचा शाल,सन्मानपत्र,सन्मानचिन्ह,पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष लिंबोरे पाटील यांनी केले.

आभार दिलीप गाडेकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शशिकांत सावंत,विलास देवळेकर,दिलीप शेडगे,सुनिर्मल फाऊंडेशन,सा.भगवे वादळचे सहकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.जनजागृती सेवा संस्थेला संत गाडगेमहाराज सेवा भावी पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

Views: 141
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
आटपाडी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपचे वर्चस्व .. तर शिवसेनेची पीछेहाट

आटपाडी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपचे वर्चस्व .. तर शिवसेनेची पीछेहाट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)