• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

आटपाडी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपचे वर्चस्व .. तर शिवसेनेची पीछेहाट

माणगंगा by माणगंगा
November 6, 2023
in सांगली
0
आटपाडी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपचे वर्चस्व .. तर शिवसेनेची पीछेहाट

आटपाडी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपचे वर्चस्व .. तर शिवसेनेची पीछेहाट

आटपाडी प्रतिनिधी

आटपाडी तालुक्यात17 ग्रामपंचायतिचा निकाल जाहीर झाला तर तीन ग्रामपंचायतीची या अगोदरच बिनविरोध झाल्याने उर्वरित चौदा ग्रामपंचायतची मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात आला त्यामध्ये भाजपने बाजी मारली आहे. सात ग्रामपंचायत वर वर्चस्व मिळवले तर शिवसेनेला चार ग्रामपंचायती वर यश मिळाले आहे तर 6 ग्रामपंचायत मध्ये मित्र पक्षांच्या आघाडीला यश मिळाले आहे

निवडणूक झालेल्या ग्रामपंचायत मध्ये मोठे फेरबदल झाले आहेत करगणी ग्रामपंचायत शिवसेनेच्या हातातून भाजपच्या हातात गेली आहे. तर नेलकरंजी ग्रामपंचायत काँग्रेसच्या हातातून मित्र पक्षाच्या हातात गेली आहे. निंबवडे ग्रामपंचायत भाजपच्या हातातून शिवसेनेकडे गेली आहे. जवळपास सर्वच ग्रामपंचायत मध्ये सत्तांतर झाल्याचं दिसून येत आहे

सरपंच म्हणून निवडून आलेले उमेदवार गाव निहाय असे आहेत निंबवडे बाळासाहेब मोटे शिवसेना, काळेवाडी सरिता गंभीर बीजेपी, पिंपरी खुर्द नितीन मंडले शिवसेना, आंबेवाडी विद्या पुजारी बीजेपी, करगणी सुरेखा होनमाने बीजेपी, मिटकी रूपाली कोळपे बीजेपी , वाक्षेवाडी राजाराम वाक्षे अपक्ष, मासाळवाडी राहुल मासाळ शिवसेना, बनपुरी दीपक देशमुख अपक्ष ,विभूतवाडी सुरज पाटील शिवसेना व मित्र पक्ष आघाडी ,नेलकरंजी पुनम मेटकरी बीजेपी राष्ट्रवादी आघाडी, चिंचाळे संजय कदम बीजेपी कानकात्रेवाडी गजानन खरात बीजेपी मानेवाडी सुवर्ण खरात भाजप,पिंपरी खुर्द नितीन मंडले शिवसेना असे सरपंच पदाचे उमेदवार विजयी झाले आहेत.
विजयानंतर विजय उमेदवारांच्या खंदे समर्थकांनी जल्लोष साजरा केला व उमेदवारांची मिरवणूक काढली. गुलालाची उधळण करण्यात आली.

Views: 137
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
डॉ.बाबुराव घोडके फाउंडेशनचे राज्यस्तरीय रयतधारा पुरस्कार वितरण सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न

डॉ.बाबुराव घोडके फाउंडेशनचे राज्यस्तरीय रयतधारा पुरस्कार वितरण सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)