• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

मुंबईची लाईफ लाईन ओळखली जाणाऱ्या BEST चा ७४ वा बेस्ट दिन नुकताच बेस्ट चैतन्य गीताने साजरा करण्यात आला…!

माणगंगा by माणगंगा
August 10, 2021
in मुंबई
0
मुंबईची लाईफ लाईन ओळखली जाणाऱ्या BEST चा ७४ वा बेस्ट दिन नुकताच बेस्ट चैतन्य गीताने साजरा करण्यात आला…!

मुंबईची लाईफ लाईन ओळखली जाणाऱ्या BEST चा ७४ वा बेस्ट दिन नुकताच बेस्ट चैतन्य गीताने साजरा करण्यात आला…!

मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखली जाणारी जनतेला अविरतपणे परिवहन सेवा देणारी आणि विद्युत पुरवठा करणाऱ्या बेस्ट’चा ०७ ऑगस्ट २०२१ रोजी ७४ वा बेस्ट दिन होता, दर वर्षी बेस्टचा वर्धापन दिन थाटामाटात सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे साजरा होत असतो, परंतु सध्या कोविड १९ च्या महामारीला रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या प्रतिबंधामुळे सर्वच सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी आहे, त्यामुळे जाहीररित्या होणारा बेस्ट दिन, सलग दुसऱ्या वर्षीही होऊ शकला नाही, परंतु बेस्ट दिनाच्या दिवशी काहीतरी कार्यक्रम सादर व्हावा अशी भावना मनात ठेवणाऱ्या बेस्टच्या कलाकारांनी बेस्ट दिनाचे औचित्य साधून, बेस्ट कर्मचारी व अधिकारी यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी “बेस्ट चैतन्य गीताची” निर्मिती केली आहे, हे गीत शुक्रवार दि. ०६ ऑगस्ट २०२१ रोजी बेस्ट समितीचे अध्यक्ष आशिष चेंबूरकर साहेब आणि बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र साहेब यांच्या शुभहस्ते ‘यट्यूब’ वर प्रदर्शित करण्यात आले, सदर प्रसंगी बोलताना बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर साहेब यांनी बेस्ट चैतन्य गीत निर्मिती बद्दल कलाकारांचे कौतुक करुन सर्व कामगारांना बेस्ट दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या गीताच्या निर्मितीसाठी
संकल्पना व दिग्दर्शक: डॉ.राजेंद्र पाटसुते, गीतकार के. संजय (संजय कामदार) संगीतकार व गायक: सुनील खोबरेकर, ध्वनीमुद्रण व कॅमेरामन: संदीप खराडे,
एडिटर: संजय डिके, नृत्य दिग्दर्शक: अनिकेत खैरे
आणि कलाकार विजय सूर्यवंशी आदी सर्व बेस्ट कला आणि क्रीडा मंडळाच्या कलाकारांनी आपले अमूल्य योगदान दिले आहे. हे गीत पाहण्यासाठी खालील दिलेली लिंक ओपन करून गाण्याचा आस्वाद घेण्याचे आवाहन बेस्ट च्या कलाकारांमार्फत करण्यात आले आहे. https://youtu.be/DqEwe5-n1SI

महेश्वर तेटांबे

Views: 279
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
पत्रकार ते आमदार ते खासदार…. इम्तियाज जलील..

पत्रकार ते आमदार ते खासदार…. इम्तियाज जलील..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)