• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

पत्रकार ते आमदार ते खासदार…. इम्तियाज जलील..

माणगंगा by माणगंगा
August 10, 2021
in महाराष्ट्र
0
पत्रकार ते आमदार ते खासदार…. इम्तियाज जलील..

पत्रकार ते आमदार ते खासदार…. इम्तियाज जलील..

महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व खासदार इम्तियाज जलील यांचा जन्म १० ऑगस्ट १९६८ रोजी झाला.इंग्रजी माध्यमात शिक्षण घेतलेल्या इम्तियाज जलील यांनी होली क्रोस इंग्लिश हायस्कूल, मौलाना आजाद कॉलेज ऑफ आर्ट्स एंड साइंस, एमजीएम ग्रुप ऑफ इन्स्टीट्शन मॅनिजमेंट व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून पत्रकारितेत पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी लोकमत टाइम्समधून पत्रकार म्हणून कारकीर्द सुरू केली.


पुढे त्यांना टी.व्ही न्युज चॅनेल मध्ये संधी मिळाली आणि पुण्यात एन डी टी व्ही चे ब्यूरो चीफ म्हणून त्यांनी काम केलं. इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद आणि पुण्यात लोकमत आणि एनडीटीव्ही मध्ये अनेक वर्षं पत्रकारिता केली.मात्र ही वाट सोडून त्यांनी राजकारणाची कास धरली. एम.आय.एम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी यांनी इम्तियाज जलील यांना एम.आय.एम पक्ष मध्ये प्रवेश करून अनेकांना धक्का बसला.


पक्षाने त्यांना विधानसभे साठी औरंगाबाद मध्य तुन उमेदवारी दिली. पहिल्याच प्रयत्नात शिवसेनेच्या प्रदीप जयस्वाल यांचा पराभव करत ते विधानसभेवर निवडून आले. पुढे २०१९ मध्ये देखील लोकसभा निवडणुकीत पहिल्याच प्रयत्नात खासदार ही झाले.

ऑल इंडिया मजलिस -ए- इत्तेहादुल मुस्लिमीन या पक्षाची स्थापना १९२७ साली झाली. या पक्षाने नांदेड महापालिकेत २०१२ मध्ये प्रवेश केला आणि पुढे २०१४ इम्तियाज जलील विधानसभेवर निवडून गेले.आजपर्यंत अनेक पत्रकार विधानसभा सदस्य व लोकसभा सदस्य झाले मात्र जनतेतून निवडून लोकसभेत जाणाऱ्या अतिशय थोड्या पत्रकारां मध्ये इम्तियाज जलील यांची गणना होते.पहिल्याच प्रयत्नात आमदार आणि पहिल्याच प्रयत्नात खासदार ही इम्तियाज जलील यांची आश्चर्यकारक कामगिरी केली इम्तियाज जलील यांनी आपल्या प्रचारात केवळ औरंगाबाद शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर खैरेंवर टीका केली विजय मिळवला.२३ मे २०१९ जेव्हा लोकसभेच्या निकालांची मतमोजणी सुरू होती.

चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील यांच्यात चुरशीची लढत सुरू असताना.मात्र सगळ्यात लक्षवेधी लढत ठरली ती औरंगाबादची.चार वेळा लोकसभेत निवडून गेलेल्या चंद्रकांत खैरेंचा एम आय एम चे इम्तियाज जलील यांनी चुरशीच्या लढतीत पराभव केला. २०१४ मध्ये पत्रकारितेची नोकरी सोडून राजकारणात येणाऱ्या इम्तियाज जलील हे लोकसभा सदस्य झाले.आजपर्यंत अनेक पत्रकार विधानसभा सदस्य व लोकसभा सदस्य झाले मात्र जनतेतून निवडून लोकसभेत जाणाऱ्या अतिशय थोड्या पत्रकारां मध्ये इम्तियाज जलील यांची गणना होते.

आणि सध्या खा.जलील हे महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्ड चे सदस्य व नुकत्याच भारतातील प्रसिद्ध विश्व विद्यालय जामिया मिलिया इस्लामिया च्या कोर्ट मेंबर पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज त्यांचा यौमे पैदाइश च्या दिवसी ही दुवा करतो की अल्लाह रब्बुल इज्जत तुमचे वय आणि आरोग्यात बरकत होवो आमीन सुम्मा आमीन..

फिरोज खान युवक तालुकाध्यक्ष पुसद..

Views: 292
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
खेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात फुले दांपत्याचा उभारणार पूर्णाकृती पुतळा-सभापती घुमटकर

खेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात फुले दांपत्याचा उभारणार पूर्णाकृती पुतळा-सभापती घुमटकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)