• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

खेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात फुले दांपत्याचा उभारणार पूर्णाकृती पुतळा-सभापती घुमटकर

माणगंगा by माणगंगा
August 10, 2021
in महाराष्ट्र
0
खेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात फुले दांपत्याचा उभारणार पूर्णाकृती पुतळा-सभापती घुमटकर

खेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात फुले दांपत्याचा उभारणार पूर्णाकृती पुतळा-सभापती घुमटकर

क्रांतीदिनी बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रास सभापती घुमटकर यांची भेट

पुणे -फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन च्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रास -कृषी उत्पन्न बाजार समिती खेड चे सभापती विनायकराव घुमटकर यांनी आज 9 ऑगस्ट 2021 रोजी क्रांतिदिनी रोजी सायंकाळी 6 वाजता आवर्जून भेट दिली.यावेळी कृषी समितीचे संचालक रामशेठ गोरे आणि सभापती विनायक घुमटकर यांचे शुभहस्ते सुरुवातीला थोरसमाजसुधारक महात्मा फुले व ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला .यावेळी चाकण चे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत तुकारामशेठ कांडगे ,संजूशेठ गोरे,आर्किटेक्ट सुहास गोरे, व इंजिनिअर अनिकेत केदारी उपस्थित होते.


यावेळी सभापती घुमटकर यांचे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांची फोटो फ्रेम ,व सर्व मान्यवरांचे स्वागत महात्मा फुले गीत चरीत्र ,व ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले ग्रंथ भेट देऊन केले.


यावेळी तुकाराम शेठ म्हणाले की ढोक यांनी अहमदाबाद चे अनिकेत राऊत आणि भुसावळ ची रूपा महाजन , घटस्फोटीत यांचा विवाह जमवून माझे चाकण च्या मोनिका हॉटेल मध्ये रजिस्टर नोंदणी करून 3 वर्षांपूर्वी पहिला सत्यशोधक पुनर्विवाह लावून फुले दाम्पत्याना जे अपेक्षित कार्य होते ते त्यांनी सुरू केले याचा मी साक्षीदार आहे. .आणि आज त्यांनी सम्पूर्ण महाराष्ट्र नव्हें तर तेलंगाणा राज्यात जाऊन देखील अनेक ठिकाणी पाहिले सत्यशोधक विवाह असे एकूण 28 मोफत विवाह लावलेत.विशेष म्हणजे ते नोकरी करीत विनामूल्य कार्य करीत आहेत.
या प्रसंगी सभापती घुमटकर म्हणाले की शिवफुलेशाहुआंबेडकर या महान पुरुषांनी केलेले कार्यावरच महाराष्ट्र पुढे वाटचाल करीत आहे.त्यांनी आपल्याला स्त्री पुरुष समानता आणि मानवता धर्म शिकविला त्या दृष्टीने आपण सर्वांनी काम केले पाहिजे .पुढे ते म्हणाले की आम्ही लवकरच खेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात लोकवर्गणीतून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले याचा पूर्णाकृती पुतळा उभारून त्यांनी शेतकरी ,व प्रगतशील शेती विषयी केलेल्या महान कार्याची उतराई होण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत ,यासाठी आम्ही आज पुण्यात आलो होतो तर ढोक यांनी याकामी वेळोवेळी मार्गदर्शन ,सूचना करावे असे देखील म्हंटले जेणेकरून महाराष्ट्रातील यापुढे एक सारखे पूर्णाकृती पुतळे निर्माण होतील.
या प्रसंगी सत्यशोधक ढोक म्हणाले की महापुरुषांचे पुतळे उभारताना त्यांनी दिलेल्या कृतीने समाजसेवा देखील करण्याची नितांत गरज आहे. आजपण कोव्हिडं च्या काळात खेड्यापाड्यात आर्थिक अडचणी मुळे मुलांमुलीचे लग्न होत नाहीत त्यासाठी मदतीची गरज आहे .आम्ही पुणे आणि सातारा याठिकाणी आधुनिक सुविधा देऊन मोफत सत्यशोधक विवाह लावण्याची सोय केली आहे. त्यासाठी दानशूर व्यक्तीने आम्ही प्रकाशित केलेली फुले दाम्पत्याची पुस्तके मोठया प्रमाणात खरेदी करून जरी मदत केली तरीही आम्ही गरजूची या पैशातून मोफत सत्यशोधक विवाह लावून त्यांना इतर वस्तू देखील देऊन अजून मदत करू शकतो.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश ढोक व आभार सौ. आशा ढोक यांनी मानले.

Views: 176
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
सोनगिर सब स्टेशन अंतर्गत अर्थींगंची दुरुस्ती करण्यात यावी – प्रकाश पाटील

सोनगिर सब स्टेशन अंतर्गत अर्थींगंची दुरुस्ती करण्यात यावी - प्रकाश पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)