• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

डिपफेक व्हिडीओ पासून सावधान – अॅड. चैतन्य भंडारी

माणगंगा by माणगंगा
November 8, 2023
in मुंबई
0
डिपफेक व्हिडीओ पासून सावधान – अॅड. चैतन्य भंडारी

डिपफेक व्हिडीओ पासून सावधान – अॅड. चैतन्य भंडारी

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

धुळे – सध्या टेक्नालॉजी ही फार अत्याधुनिक झाली आहे त्याचा फायदा गुन्हेगार घेत असतात. असाच एक प्रकार म्हणजे डिपफेक व्हिीडीओ. नेमके यात आपल्याला प्रश्न पडला असेल की डिपफेक व्हिीडीओ म्हणजे नेमके काय? डिफ्फेक व्हिडीओ टेक्नॉलाजी म्हणजे आपले हुबेहुब व तंतोतंत असे बारीक सारीक डुप्लीकेट एक चुकीच्या पध्दतीने बनवलेले गेलेले व्हिडीओ याला बघून आपल्याला असे वाटेल की हा आपलाच व्हिडीओ आहे का नाही, आपल्याला ते समजणार सुध्दा नाही अशा पध्दतीने टेक्नॉलॉजीचा गैरवापर करुन हा डिपफेक व्हिीडीओ बनवला जातो.

या डिपफेक व्हिीडीओ पध्दतीचे अनेक नागरीक बळी पडत आहे. सदरील प्रसंग हा आपल्यावर देखील होवू शकतो म्हणून नागरीकांनी आपले फेसबुक इन्स्टाग्राम अकौंट लॉक करावे व सोशल मिडीयावर फोटो टाकताना सदरील फोटोला देखील लॉक करावे किंवा त्या बाबतीत गोपनियता बाळगावी. अज्ञात व्यक्तींना आपण सोशल मिडीयावर कधीही पाहिलेले नसतांना देखील आपण त्यांची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारतो व त्यांच्याशी आपण संवाद सुरु करतो हे देखील करणे आपल्याला कधी महागात पडू शकेल हे सांगता येत नाही.

तसेच आपण आपल्या सुरक्षेसाठी आपले नाव गुगलेवर सर्च करावे आणि जर आपले फोटो किंवा व्हिडीओ कोणतीही वेबसाईट चुकीच्या पध्दतीने त्यांचा गैरवापर करीत असेल तर त्याची दखल घ्यावी व आपली फसवणूक होत असल्याचे वाटताच तात्काळ सायबर पोलिसांच्या १९३० या हेल्पलाईनवर संपर्क साधावा असे आवाहन सायबर तज्ञ अॅड. चैतन्य भंडारी यांनी केले आहे.

Views: 144
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
पुरंदर तालुक्यात आयडिया – व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप…….ॲड . दत्तात्रय फडतरे

पुरंदर तालुक्यात आयडिया - व्होडाफोनचे नेटवर्क गायब ; नागरिकांमधुन संताप.......ॲड . दत्तात्रय फडतरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)