• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

फेस्कॉम मुंबई प्रादेशिक विभागाचे सातवे द्वैवार्षिक अधिवेशन विलेपार्ले-पूर्व येथील मा.दीनानाथ नाट्यगृहात संपन्न

माणगंगा by माणगंगा
November 25, 2023
in मुंबई
0
फेस्कॉम मुंबई प्रादेशिक विभागाचे सातवे द्वैवार्षिक अधिवेशन विलेपार्ले-पूर्व येथील मा.दीनानाथ नाट्यगृहात संपन्न

फेस्कॉम मुंबई प्रादेशिक विभागाचे सातवे द्वैवार्षिक अधिवेशन विलेपार्ले-पूर्व येथील मा.दीनानाथ नाट्यगृहात संपन्न


फेस्कॉम च्या खरा तो एकची धर्म या साने गुरूजींच्या प्रार्थनेने कार्यक्रमास सुरूवात झाली. फेस्कॉम मुंबई प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष श्री. शरद डिचोलकर यांनी प्रास्ताविक भाषण केले.


मा.पोलीस आयुक्त श्री. विवेक फणसळकर, यांचे सकाळी 10.30 वाजता आगमन झाले त्यांनी ज्येष्ठ नागरिकांनी सादर केलेल्या मनोरंजन कार्यक्रमाचा काही काळ आस्वाद घेतला.बांदरा पोलिस उपायुक्त श्री दिक्षित गेडाम, विलेपार्ले-पूर्व पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती रेणुका बुआ, इतर ज्येष्ठ पोलीस अधिकारी, फेस्कॉमचे उपाध्यक्ष श्री अण्णासाहेब टेकाळे, फेस्कॉम मुंबई प्रादेशिक विभाग अध्यक्ष श्री शरद डिचोलकर, फेस्कॉम मुख्यालयाचे उपाध्यक्ष श्री विजय औंधे, माजी नगरसेवक श्री. अभिजीत सामंत व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत यानिमित्त काढलेल्या विशेष स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.श्री अण्णासाहेब टेकाळे यांनी आपल्या मनोगतात दिनांक 13 जुलै 2023 रोजी पोलिस आयुक्तांनी आयोजित केलेल्या अभिनव ज्येष्ठ नागरिक मेळाव्याबद्धल त्यांचे अभिनंदन केले.आपल्या अध्यक्षीय भाषणात ब्रुहन्मुंबई पोलीस आयुक्त श्री विवेक फणसळकर यांनी आपल्या खुमासदार भाषण शैलीने सर्वांची मने जिंकली. सर्व ज्येष्ठ नागरिकांना पोलिसांकडून दर्जेदार सेवा देण्यात येईल व मुंबई पोलीस दल नेहमीच ज्येष्ठांच्या हितासाठी कार्यरत व तत्पर राहील असे आश्वासन पोलीस आयुक्तांनी दिले.


नंतर KEM हाॅस्पिटलच्या माजी अधिव्याख्याता डाॅ. शुभांगी पारकर यांची मुलाखत फेस्कॉम मुख्यालयाचे उपाध्यक्ष श्री. विजय औंधे यांनी योग्य प्रश्न विचारून उत्तमरीत्या घेतली.


विलेपार्ले पोलीस स्टेशनच्या श्रीमती रेणुका बुआ यांनी ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या ऑनलाईन व्यवहारांची कशी काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले.


यानंतर कराओकेवर गाणी, नृत्याविष्कार, अभिनय इ. नी. सजलेला मनोरंजन कार्यक्रम सादर करण्यात आला.
फेस्कॉमचे उपाध्यक्ष श्री. अण्णासाहेब टेकाळे यांच्या हस्ते जास्तीत जास्त पृष्ठप्रायोजक मिळवून देणाऱ्या पहिल्या तीन संघांना सन्मानचिन्हे देण्यात आली. त्यांची नावे खालीलप्रमाणे
प्रथम-सोबती, विलेपार्ले-पूर्व.
द्वितीय-बेस्टनगर, गोरेगाव.
तृतीय- सानपाडा ज्ये. ना. संघ.


नंतर या अधिवेशनात काही ठराव सर्वसंमतीने मंजूर झाले.
हे अधिवेशन भरविण्यासाठी सोबती विलेपार्ले-पूर्व संघाचे सदस्य व डहाणूकर काॅलेजमधील NSS चे विद्यार्थी यांची खूप मदत झाली.तसेच इतर ज्येष्ठ नागरिक संघांच्या सभासदांनी स्वयंसेवक म्हणून काम केले
फेस्कॉम, मुंबई प्रादेशिक विभागाचे सचिव श्री. सुरेश पोटे यांनी सर्वांचे आभार मानून अधिवेशनाचा समारोप केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती प्रतिभा सराफ यांनी सुंदर शब्दात केले याचे सर्वानी कुवतुक करण्यात आले.

Views: 162
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
सत्यशोधक महात्मा लघुचित्रपटाचा 28 नोव्हेंबरला प्रीमियर शो

सत्यशोधक महात्मा लघुचित्रपटाचा 28 नोव्हेंबरला प्रीमियर शो

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)