• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

सत्यशोधक महात्मा लघुचित्रपटाचा 28 नोव्हेंबरला प्रीमियर शो

माणगंगा by माणगंगा
November 25, 2023
in मुंबई
0
सत्यशोधक महात्मा लघुचित्रपटाचा 28 नोव्हेंबरला प्रीमियर शो

सत्यशोधक महात्मा लघुचित्रपटाचा 28 नोव्हेंबरला प्रीमियर शो

कोल्हापूर (प्रतिनिधी) :

महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने त्यांच्या विचाराचा जागर करण्यासाठी, महात्मा फुले यांचे सत्य व परखड विचार तत्त्वज्ञान समजून घेण्यासाठी नवोदित कलाकारांना घेऊन चित्रपट क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केलेल्या निर्मिती फिल्म क्लब निर्मित सत्यशोधक महात्मा या लघुचित्रपटाचा प्रीमिअर शो मंगळवार दि. 28 नोव्हेंबर, 2023 रोजी सायं. 5:00 वा. राजर्षी शाहू स्मारक भवन, मुख्य सभागृह, कोल्हापूर येथे होणार असल्याची माहिती निर्मात्या डॉ. स्मिता गिरी, सहनिर्माता सनी गोंधळी, बालकलाकार आदित्य म्हमाने यांनी दिली.


क्रियेटिव्ह डिजिटल स्टुडिओ प्रस्तुत सत्यशोधक महात्मा या मराठी लघुचित्रपटाची संकल्पना धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टची असून दिग्दर्शक अनिल म्हमाने, महेश्वर तेटांबे, निर्मात्या डॉ. शोभा चाळके, डॉ. स्मिता गिरी, सहनिर्माता सनी गोंधळी, क्रियेटिव्ह हेड ॲड. करुणा विमल, सहदिग्दर्शक अरहंत मिणचेकर यांचे तर संकलन मंदार रेळेकर, संगीत राजवीर जाधव, छायाचित्रण अमर पारखे यांनी केले आहे. व्यवस्थापक म्हणून मिलिंद गोंधळी, नामदेव मोरे यांनी काम पाहिले आहे.


कथा, पटकथा, संवाद अनिल म्हमाने यांचे असून आदित्य म्हमाने, कनिष्का खोबरे, अमिरत्न मिणचेकर, तक्ष उराडे, स्वरा सामंत, पृथ्वीराज वायदंडे, पल्लव गायकवाड, आतिफ काझी, पृथ्वीराज बाबर या बालकलाकारासह डॉ. राजेखान शानेदिवाण, डॉ. नंदकुमार गोंधळी, महेश्वर तेटांबे, डॉ. शोभा चाळके, डॉ. स्मिता गिरी, छाया पाटील, किशोर खोबरे, डॉ. निकिता चांडक, दत्तात्रय गायकवाड, निती उराडे, वर्षा सामंत, प्रिती गायकवाड, सनी गोंधळी, नामदेव मोरे, अरहंत मिणचेकर यांनी या लघुचित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका केली आहे.
पत्रकार परिषदेला अनिल म्हमाने, डॉ. निकिता चांडक, निती उराडे, नामदेव मोरे, नितेश उराडे, अरहंत मिणचेकर यांच्यासह चित्रपटातील कलाकार उपस्थित होते.

Views: 167
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post

शिरपूर तालुक्यातील ११८ ग्रामपंचायती ऑफलाईन..!'संगणक परिचालकांचा विविध मागण्यासाठी बेमुदत संप.'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)