• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

“केंद्र सरकारशी संबंधित आस्थापनेला महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनचा दणका”

माणगंगा by माणगंगा
December 2, 2023
in मुंबई
0
“केंद्र सरकारशी संबंधित आस्थापनेला महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनचा दणका”

“केंद्र सरकारशी संबंधित आस्थापनेला महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनचा दणका”

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई: मे.पेटंट आणि ट्रेड मार्क (मुंबई) या केंद्र सरकारच्या प्रकल्पाशी संबधित असलेल्या कंपनीने गेल्या १४ वर्षापासून काम करत असलेल्या सुमारे ४० कामगारांना ०६ महिण्याआधी कुठलेली कारण न देता अचानकपणे बेकायदेशीररीत्या कामावरून काढले.

सदरील कामगारांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन नारायण राणे यांच्याशी संपर्क करून आपल्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचला.

सदरील कामगारांचा विषय समजावून घेवून मे.पेटंट आणि ट्रेड मार्क कंपनी व्यवस्थापनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वेळोवेळी पाठपुरावा केला व चर्चेसाठी वेळ मागितला.

परंतु सदरील कंपनी चर्चेसाठी गेली ०६ महिने पोलीस प्रशासनाला पुढे करून महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेची दिशाभूल व टाळाटाळ करत राहीली.

लातो के भूत बातोसे नही मानते या प्रमाणे मनसे स्टाईल दाखवल्यानंतर व्यवस्थापन चर्चा करण्यास तयार झाले.

सदरील चर्चे अंती व्यवस्थापनाने कामगारांना त्यांची १४ वर्षापासून चे कायदेशीर देणी (ग्र्याजूएटी,पगारी रजा) व गेल्या ०६ महिन्यांपासून जे थकीत वेतन बाकी होत ते देण्याचे मान्य केले.

व्यवस्थापनासोबत चर्चा करतेवेळी स्थानिक विभाग अध्यक्ष आनंद कांबळे, शाखा अध्यक्ष गणेश हिवलकर, बजरंग देशमुख तसेच इतर पदाधिकारी व महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते हजर होते.

Views: 191
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
अवकाळीच्या तडाख्यात स्वप्नांचा चिखल……तात्काळ नुकसान भरपाईची मागणी

अवकाळीच्या तडाख्यात स्वप्नांचा चिखल......तात्काळ नुकसान भरपाईची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)