• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

जेजे हॉस्पिटल कर्मचाऱ्यांच्या मुलांची (मुंबई टायगर जेजे) फुटबॉल स्पर्धेत विगोर एफ सी विरुद्ध ९–० ने दणदणीत विजय. .!

माणगंगा by माणगंगा
December 7, 2023
in मुंबई
0
जेजे हॉस्पिटल कर्मचाऱ्यांच्या मुलांची (मुंबई टायगर जेजे) फुटबॉल स्पर्धेत विगोर एफ सी विरुद्ध ९–० ने दणदणीत विजय. .!

जेजे हॉस्पिटल कर्मचाऱ्यांच्या मुलांची (मुंबई टायगर जेजे) फुटबॉल स्पर्धेत विगोर एफ सी विरुद्ध ९–० ने दणदणीत विजय. .!

मुंबई (बांद्रा -प्रतिनिधी महेश्वर तेटांबे)
एम एफ ए मुंबई फुटबॉल असोसिएशन यांच्या सौजन्याने वाय पी एल फुटबॉल स्पर्धा अंडर/१७ फुटबॉल आयोजित फुटबॉल टूर्नामेंट नेवील डिसूजा ग्राउंड बांद्रा, मुंबई इथे संपन्न झालेल्या स्पर्धेत विगौर् एफ सी फुटबॉल संघ आणि मुंबई टायगर जे जे हॉस्पिटल संघ यांच्यामधील फुटबॉल सामन्यात मुंबई टायगर जे जे हॉस्पिटल संघाने विगौर् एफ सी संघावर
९–0 ने मात करून विजय प्राप्त केला.

या सामन्यात जे जे मुंबई टाइगर संघाच्या नयन सोलंकी याने ३ गोल करून हॅटट्रिक केली. या स्पर्धेत अनुक्रमे कौशिक वाघेला १ गोल, पियूश सोलंकी २ गोल, अरमान सोलंकी १ गोल, तनिष सुपत १ गोल, प्रिन्स सोलंकी १ गोल करून जे जे बॉम्बे टायगर विजयी झाले. या स्पर्धेत नयन सोलंकी आणि तनिष सुपत यांनी आकर्षक खेळी खेळून मुंबई टायगर जे जे एफ सी
संघाला विजय प्राप्त करून दिला. प्रशिक्षक तुषार चव्हाण, छगन चव्हाण सर आणि जेशल चौहान यांनी संघावर खूप मेहनत घेवुन संघाला वर्चस्व प्राप्त करून दिले.

Views: 164
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
कृषी विभागामार्फत दिनांक 8 रोजी चर्चासत्राचे आयोजन… शेतकरी बांधवांनी उपस्थित रहावे.. तालुका कृषी अधिकारी..मारुती कौलगे

कृषी विभागामार्फत दिनांक 8 रोजी चर्चासत्राचे आयोजन… शेतकरी बांधवांनी उपस्थित रहावे.. तालुका कृषी अधिकारी..मारुती कौलगे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)