पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत
सौ.माधवीताई नरेश जोशी
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महिला आघाडी या पदावरती
यांची निवड नियुक्ती*
मुंबई । : (प्रतिनिधी) येथील पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली
महिला आघाडी महाराष्ट्रच्या अध्यक्ष सौ.माधवीताई जोशी
यांची निवड करण्यात आली. यांची निवड पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली या संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते मा श्री संतोषदादा चौधरी. यांच्या आदेशानुसार व कामगार नेते मा श्री जि एम भगत सर राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख
यांनी केलेल्या सुचनेनुसार,
मा. नगराध्यक्ष खोपोली तथा अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश मा श्री सुनीलभाऊ पाटील यांच्या सहमतीने
जोशी मॅडम या उद्योजिका सामाजिक कार्यकर्त्या आणि
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मावळा लोकसभा निरीक्षाका या पदावरती कार्यरत आहेत
माधवी जोशी मॅडम यांचा संपर्क प्रत्येक जिल्हा आणि तालुका पातळीवरील असल्याकारणाने असल्यामुळे त्यांना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली जिल्ह्यामधील तालुका गाव पातळीवरती सभासद अभियान राबवून संघटना बळकट करणार असल्याचे मॅडम सांगितले सामाजिक क्षेत्रात व राजकीय. आणि अनेक संघटना मध्ये केलेल्या कामचे व संघटनेचे महत्त्व ओळखून पोलीस व नागरिकांना मदत कराल व संघटनेची प्रतिमा उज्ज्वल कराल, असा संघटनेचा ठाम विश्वास आहे. सौ.जोशी मॅडम यांच्या निवडीचे सर्व परिसरातील अनेकांनी कौतुक करत अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्र प्रदेश कोर कमिटी
राष्ट्रीय कमिटी
पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत







