• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

पोलीसांना न्यायालयाची चपराक, बिल्डरवर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल

माणगंगा by माणगंगा
December 26, 2023
in मुंबई
0
पोलीसांना न्यायालयाची चपराक, बिल्डरवर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल

पोलीसांना न्यायालयाची चपराक, बिल्डरवर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

इमारतीत फ्लॅट देण्याचे कबूल करून, आगाऊ पैसे घेऊन साठेकरार करणाऱ्या आणि नंतर तोच फ्लॅट दुसर्‍याच माणसाला खोट्या दस्तऐवजांच्या मदतीने विकून ग्राहकाला फसवणाऱ्या मालेवाडकर नावाच्या बिल्डरवर आर्थिक फसवणुकीसह बनावट दस्तऐवज बनविल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

आश्चर्य म्हणजे पोलीस हे प्रकरण दिवाणी असल्याचे सांगून गुन्हा दाखल करण्यात हलगर्जीपणा करीत होते आणि आता न्यायालयाच्या या निर्णयामुळे मुंबई पोलीसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अनेक महिने या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस टाळाटाळ करीत असल्याने मुक्त पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य या संस्थेचे कायदेशीर सल्लागार श्री अमित सरगर ( फोन 9082403681 ) यांच्याकडे हे प्रकरण अखेर सोपविण्यात आले.

फिर्यादीतर्फे हा खटला चालविणारे त्यांचे सहकारी मित्र आणि वकील श्री मंगेश नाईक ( फोन 7738841670 ) यांनी लबाड बिल्डरविरोधात यशस्वीपणे फिर्यादीची बाजू मांडून हा गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाकडून प्राप्त केले.

या प्रकरणात फिर्यादी प्रत्यक्षात उपस्थित नसतानाच त्याच्या फोटो व सहीसह निबंधक कार्यालयात दस्ताची नोंदणी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, महाराष्ट्रात अशाप्रकारे किती दस्त कोणकोणत्या कार्यालयांतून नोंदवले गेले असतील आणि किती लोकांची कशी फसवणूक झाली असेल हा एक संशोधनाचा विषय असल्याची प्रतिक्रिया ॲड. मंगेश नाईक यांनी आमच्याशी बोलताना दिली.

या प्रकरणामुळे आर्थिक गुन्ह्यात दिवाणी प्रकरण म्हणून निकाल लावणाऱ्या आणि फिर्यादींची दिशाभूल करणाऱ्या पोलीसांना खरी चपराक बसली आहे. मुक्त पत्रकार संघाने या प्रकरणात सुरूवातीपासून पाठपुरावा केल्याने फिर्यादीला योग्य दिशा मिळून न्याय मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. *या प्रकरणात यशस्वी कार्यवाही करणाऱ्या दोन्ही वकील सहकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन…!!!

Views: 172
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

पत्रकारांना विविध सोई-सुविधा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)