• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, April 18, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

पोलिस रेझिंग डे निमित्ताने जिल्हाभरात सायबर सुरक्षा मोहिम राबविणार – एस.पी. श्रीकांत धिवरे

माणगंगा by माणगंगा
January 3, 2024
in मुंबई
0
पोलिस रेझिंग डे निमित्ताने जिल्हाभरात सायबर सुरक्षा मोहिम राबविणार – एस.पी. श्रीकांत धिवरे

पोलिस रेझिंग डे निमित्ताने जिल्हाभरात सायबर सुरक्षा मोहिम राबविणार – एस.पी. श्रीकांत धिवरे

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

धुळे – जिल्हाभरात पोलिस दलातर्फे व ‘पोलिस रेझिंग डे” च्या निमित्ताने सायबर सुरक्षा मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत प्रसिध्द सायबर तज्ञ अॅड. चैतन्य भंडारी यांचा सायबर अॅवरनेस फौंडेशनचा सहभाग असणार आहे.

या मोहिमे अंतर्गत नागरीकांना सायबर सुरक्षा विषयी वेगवेगळया माध्यमाने जागरुक करण्यात येणार आहे. तसेच धुळे जिल्हयातील नुतन पोलिस अधिक्षक साहेब श्री. एस. पी. श्रीकांत धिवरे व अप्पर पोलिस अधिक्षक श्री. किशोरजी काळे यांच्या संकल्पने अनुसार ही मोहिम जिल्हयातील विविध कॉलेज, शाळेत व ग्रामीण भागात राबविण्यात येणार आहे. जेणेकरुन आजची युवा पिढी ही आजच्या डिजीटल युगात सुरक्षित राहील. यासाठी पोलिस निरिक्षक श्री. धनंजय पाटील आणि सायबर तज्ञ अॅड. चैतन्य भंडारी यांनी नुकतेच कनोसा कॉन्व्हेंट हायस्कूल येथे विदयार्थी वर्गाला सायबर सुरक्षितते बाबत सखोल ज्ञान दिले.

यावेळेस श्री. पाटील यांनी विदयार्थ्यांना सांगितले की आपण के.बी.सी. लॉटरी फ्रॉड पासून सावधान राहावे व डिजीटल युगात आपण व आपले परिवार यांनी कशी सुरक्षितता बाळगावी या संदर्भात सांगितले. यावेळेस अॅड. भंडारी यांनी विदयार्थ्यांना सायबर स्टॉकींग व सायबर बुलिंग बाबत सुरक्षिततेचे काही महत्वाच्या टिप्स दिल्या व मुलांनी ऑनलाईन गेमिंग पासून दूर राहावे व मैदानी खेळ खेळावे असे त्यांनी सांगितले व आपल्यासोबत सायबर गुन्हा घडल्यास १९३० वर संपर्क साधावे असे आवाहन केले.

यावेळेस कॉन्स्टेबल श्री. दिलीप वसावे व प्रियंका देवरे यांनी देखील विद्यार्थी वर्गाला सायबर गुन्हयांबाबत त्यांचे अनुभव शेअर केले. हे सायबर सुरक्षा व जनजागृती अभियान धुळे जिल्हयातील पोलिस अधिक्षक श्री. एस. पी. श्रीकांत धिवरे व अप्पर पोलिस अधिक्षक श्री. किशोरजी काळे, उपविभागीय अधिकारी श्री. ऋषिकेश रेड्डी, सायबर सेलचे पोलिस निरिक्षक श्री. धनंजय पाटील व सायबर अॅवरनेस फौंडेशनचे अध्यक्ष अॅड. चैतन्य भंडारी यांचा संकल्पने प्रमाणे संपुर्ण धुळे जिल्हयात व ग्रामीण भागात “पोलिस रेझिंग डे” निमित्ताने राबविण्यात येणार आहे.

Views: 125
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
आश्रमशाळा जळोद येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

आश्रमशाळा जळोद येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष
  • आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे
  • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)