• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, June 11, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

हर घर मै अब एकही नाम एकही नारा गुंजेगा..भारत का बच्चा बच्चा जय जय श्रीराम बोलेगा.. – मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

माणगंगा by माणगंगा
January 21, 2024
in मुंबई
0
हर घर मै अब एकही नाम एकही नारा गुंजेगा..भारत का बच्चा बच्चा जय जय श्रीराम बोलेगा.. – मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

हर घर मै अब एकही नाम एकही नारा गुंजेगा..
भारत का बच्चा बच्चा जय जय श्रीराम बोलेगा.. – मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

ठाणे:- अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्वसंध्येला ठाणे शहरात राम रथाची भव्य मिरवणूक काढून मोठ्या जल्लोषात मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वप्नपूर्तीचा क्षण साजरा केला. ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिरात दर्शन घेऊन या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली तर विठ्ठल मंदिर आणि इतर मंदिरात दर्शन घेत घेत ही मिरवणूक हजारो राम भक्तांच्या साथीने मासुंदा तलावापर्यंत आली.

यावेळी ठाण्याचे भूषण असलेल्या मासुंदा तलावाला आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. तसेच यावेळी लेझर शो द्वारे रामायणाची कथा दाखवण्यात आली. तसेच शरयू आरतीची अनुभूती देणारी श्रीरामाची आरती करण्यात आली. यासमयी आकर्षक अशी आतिषबाजी करून जल्लोष करण्यात आला.

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलेले एक स्वप्न आज साकार होत असल्याचा आनंद होत असल्याचे मत यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. त्याच प्रमाणे करोडो राम भक्तांचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी प्रत्यक्षात आणून दाखवले असल्याचा आनंद आणि समाधान वाटत असल्याचे मत याप्रसंगी त्यांनी व्यक्त केले.

यावेळी आमदार प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक आणि प्रवक्ते नरेश म्हस्के, भाजपचे सरचिटणीस संदीप लेले, माजी नगरसेवक अशोक वैती, विकास रेपाळे, किरण नाकती, अनिल भोर आदी यावेळी उपस्थित होते.

Views: 232
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
त-हाडी येथे प्रभु श्री रामचंद्र प्रतिमेची पालखी भव्य मिरवणूक ,,,,,,,,त-हाडी

त-हाडी येथे प्रभु श्री रामचंद्र प्रतिमेची पालखी भव्य मिरवणूक ,,,,,,,,त-हाडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)