• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

“मालिनी किशोर संघवी कॉलेजच्या कर्मचाऱ्यांचा वनवास लवकरच संपणार” – गजानन राणे

माणगंगा by माणगंगा
January 25, 2024
in मुंबई
0
“मालिनी किशोर संघवी कॉलेजच्या कर्मचाऱ्यांचा वनवास लवकरच संपणार” – गजानन राणे

“मालिनी किशोर संघवी कॉलेजच्या कर्मचाऱ्यांचा वनवास लवकरच संपणार” – गजानन राणे

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई: ऋतांबरा विश्व विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या जुहू येथील मालिनी किशोर संघवी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स येथे गेल्या अनेक वर्षापासून काम करत असलेले कामगारांनी आपल्यावर होत असलेल्या अन्यायाला विरोध करण्यासाठी,आपली होणारी पिळवणून थांबविण्यासाठी,आपल्याला होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सभासदत्व स्वीकारून आपल्या कॉलेज परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे नामफलक उभारले.

सदरील कामगार हे गेल्या 15 ते 16 वर्षापासून मालिनी किशोर संघवी कॉलेज येथे कार्यरत असून कामगारांनी आपल्या समस्या महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन राणे यांच्याकडे मांडल्या त्यात असे लक्षात आले की कामगारांना शासनाच्या किमान वेतन कायद्याप्रमाणे कोणतीच देणी व सुविधा मिळत नाहीत. त्याचप्रमाणे या कामगारांना रोजंदारी प्रमाणे पगार दिला जातो हा एकप्रकारे कामगारांवर अन्याय आहे आणि मनसे कामगारांवर होणारा अन्याय कधीच खपवून घेत नाही.

कामगारांच्या समस्या एकूण घेतल्यानंतर कॉलेज व्यवस्थापनाशी कामगारांच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी पत्रव्यवहार करून चर्चेसाठी वेळ मागितला.सदरील वेळ मिळाल्यानंतर आज व्यवस्थापन व महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे शिष्टमंडळ यांच्यात सकारात्मक चर्चा घडून आली.सदरील चर्चेत व्यवस्थापनाने एका आठवड्याच्या आत कामगारांच्या बाबतीत कामगार कायद्याप्रमाने योग्य तो निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले.

सदरील ठिकाणी नामफलकाचे अनावरण करण्यात आले असून त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन राणे.महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष कुशल धुरी व महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

Views: 170
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
उत्तम गुरुजींच्या उत्तम जातीवाचक भाषणाची त्री सदस्य समितीकडून होणार उत्तम चौकशी……समितीला दोन दिवसात अहवाल सादर करण्याचे शिक्षण अधिकाऱ्याचे आदेश

उत्तम गुरुजींच्या उत्तम जातीवाचक भाषणाची त्री सदस्य समितीकडून होणार उत्तम चौकशी......समितीला दोन दिवसात अहवाल सादर करण्याचे शिक्षण अधिकाऱ्याचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)