• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

उत्तम गुरुजींच्या उत्तम जातीवाचक भाषणाची त्री सदस्य समितीकडून होणार उत्तम चौकशी……समितीला दोन दिवसात अहवाल सादर करण्याचे शिक्षण अधिकाऱ्याचे आदेश

माणगंगा by माणगंगा
January 26, 2024
in सांगली
0
उत्तम गुरुजींच्या उत्तम जातीवाचक भाषणाची त्री सदस्य समितीकडून होणार उत्तम चौकशी……समितीला दोन दिवसात अहवाल सादर करण्याचे शिक्षण अधिकाऱ्याचे आदेश

उत्तम गुरुजींच्या उत्तम जातीवाचक भाषणाची त्री सदस्य समितीकडून होणार उत्तम चौकशी
समितीला दोन दिवसात अहवाल सादर करण्याचे शिक्षण अधिकाऱ्याचे आदेश

आटपाडी प्रतिनिधी

आटपाडी तालुक्यातील लिंगेवस्ती जिल्हा परिषद शाळेमध्ये नियुक्त असलेले सहशिक्षक उत्तम तायाप्पा जाधव यांची महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा वर्तणूक नियम 1967 अंतर्गत चौकशी करण्याचे आदेश सांगली जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक विभागाने दिले आहेत

उत्तम जाधव हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लिंगे वस्ती येथे सहशिक्षक म्हणून नियुक्त आहेत मात्र ते मागील दहा वर्षापासून शिक्षक नेते म्हणून त्यांची ओळख निर्माण करत आहेत.ओळख निर्माण करत असताना ते अनेक वेळा राजकीय नेते मंडळींच्या आसपास व राजकीय व्यासपीठावर पाहायला मिळतात .

उत्तम जाधव हे पंढरपूर येथे 6 जानेवारी रोजी माजी मंत्री छगन भुजबळ व महादेवराव जानकर या दोन माजी मंत्र्याच्या ओबीसी मेळावा मंचावरून भाषण करत असतानाची चित्रफीत समाज माध्यमावर प्रसिद्ध झाली होती. याबाबतचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये 15 जानेवारीला प्रसिद्ध करण्यात आले होते या वृत्ताची दखल घेत जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग यांनी सदर घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

यामध्ये त्रिस्तरीय समिती स्थापन केली आहे. यामध्ये तासगावचे गटशिक्षणाधिकारी आबासाहेब लावंड, खानापूर पंचायत समिती येथील प्रभारी गटशिक्षणाधिकारी विकास राजे व सांगली जिल्हा परिषदेतील विस्तार अधिकारी रंगराव आठवले यांच्या समितीला सदर घटनेची चौकशी करून सेवा वर्तणूक नियम व शिस्त आणि अपील यातील तरतुदीनुसार नियमोचित शिस्तभंग विषयक प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करणे कामी सत्यता पडताळणी करून दोन दिवसात तातडीने अहवाल सादर करावा असा आदेश पारित करण्यात आला आहे.

चौकट

उत्तम गुरुजी हे जिल्हा परिषद शाळा लिंगेवस्ती येथे सहशिक्षक म्हणून काम करतात. शाळेवर कमी आणि बाहेरच्या ऊचापतीमध्ये जास्त असतात अनेक प्रकरणांमध्ये अनेक भानगडी मध्ये त्यांचे नाव येत आहे .त्याच पद्धतीने पंढरपूर मधील मेळाव्यामध्ये दोन माजी मंत्राच्या समोर उत्तम गुरुजींनी उत्तम पद्धतीने भाषण ठोकले .या भाषणाची चित्र फित सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्यानंतर व वर्तमानपत्रांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर शिक्षण विभागाने चौकशीचे आदेश दिले आहेत.

Views: 215
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
जरांगे पाटील यांना नवी मुंबई आवारात असेपर्यंत विशेष सुरक्षा दया व सरकार विरुद्ध काही राष्ट्र विघातक शक्ती या मोर्चामध्ये गडबड करण्याची शक्यता आहे:- महाराष्ट्र करणी सेना

जरांगे पाटील यांना नवी मुंबई आवारात असेपर्यंत विशेष सुरक्षा दया व सरकार विरुद्ध काही राष्ट्र विघातक शक्ती या मोर्चामध्ये गडबड करण्याची शक्यता आहे:- महाराष्ट्र करणी सेना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)