• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

नामवंत वकिल शीतल श्यामराव चव्हाण यांचे गरजवंत मराठ्यांना कळकळीची विनंती व आवाहन

माणगंगा by माणगंगा
January 27, 2024
in मुंबई
0
नामवंत वकिल शीतल श्यामराव चव्हाण यांचे गरजवंत मराठ्यांना कळकळीची विनंती व आवाहन

नामवंत वकिल शीतल श्यामराव चव्हाण यांचे गरजवंत मराठ्यांना कळकळीची विनंती व आवाहन

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने कुणबी नोंद सापडलेल्या नागरिकांना अगर त्यांच्या सग्यासोयऱ्यांना, ते कुणब्यांचे सगेसोयरे असल्याचे पुरावे तपासून व गृहचौकशी करुन, कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतच्या “अध्यादेशाचा मसुदा” (कायदा किंवा अध्यादेश नव्हे) जाहीर झाला आहे. हा मसुदा अंतिम नसून या अध्यादेशावर आलेल्या सुचनांचा विचार करुन हा मसुदा दि.१६ फेब्रूवारी, २०२४ किंवा त्यानंतर सुनिश्चित केला जाणार आहे. या मसुद्यानुसार सर्व गरजवंत मराठ्यांना आरक्षणाचा लाभ मिळेल किंवा नाही याचा सारासार विचार करुन, त्यात येणाऱ्या तांत्रिक अडचणींचा निपटारा करण्यासाठी आणि या मसुद्यानुसार येणारा अध्यादेश कोर्टात टिकावा यासाठीच्या सुचनांवर चर्चा, विचार-विनिमय होणे आवश्यक आहे.

असे असताना आधीच खर्चात अखंड बुडालेल्या मराठ्यांनी डी.जे., फटाके, गुलाल उडवण्याचा आततायीपणा करु नये. आधी गरजवंत मराठ्यांच्या पदरात प्रत्यक्ष लाभ पाडून घेवू. शिवाय ही लढाई गरजवंत मराठ्यांची असल्याने शिक्षणसम्राट, साखरसम्राट, आजी अगर माजी सत्ताधारी प्रस्थापित किंवा त्यांचे लाभधारी नातेवाईक यांनी या लढ्यात घुसखोरी करुन या विजयाचे आम्हीच शिल्पकार असल्याच्या आविर्भावात मिरवण्याची आवश्यकता नाही. धर्माचे, देवाचे, जातीपातीचे राजकारण झाले. पण आपल्या गरजेच्या असलेल्या आरक्षणाचे राजकारण होवू नये यासाठी गरजवंत मराठ्यांनी कटीबद्ध राहणे आणि तो लाभ प्रत्यक्ष पदरात पडे पर्यंत संयम पाळणे आवश्यक आहे. चुकभूल द्यावी-घ्यावी.

Views: 219
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
राज्यातील पोलीस उपनिरिक्षक पदाची भरती प्रक्रिया रखडली…

राज्यातील पोलीस उपनिरिक्षक पदाची भरती प्रक्रिया रखडली…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)