• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

शासन व प्रशासकीय लढा तर देऊच, न्यायलयीन लढ्या साठी पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांचे आव्हान.

माणगंगा by माणगंगा
January 28, 2024
in मुंबई
0
शासन व प्रशासकीय लढा तर देऊच, न्यायलयीन लढ्या साठी पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांचे आव्हान.

शासन व प्रशासकीय लढा तर देऊच, न्यायलयीन लढ्या साठी पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांचे आव्हान.

मुंबई दि (प्रतिनिधी) शासन व प्रशासकीय लढा तर सुरूच आहे पण नोटीसीला उत्तर देऊन मी हॉटेल टुरिस्ट प्रकरणी न्यायालयीन लढ्यास हॉटेल मालक व चालक यांना आव्हान दिले असल्याची मत पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांनी आमच्या प्रतिनिधिशी बोलताना व्यक्त केले आहे.

पवई येथील अल्पवईन मुलींच्या शारीरिक उपभोगाचे केंद्र बनलेले व अनधिकृत बांधकाम करून अवैद्य धंदे चालवणारे हॉटेल टुरिस्ट वर अद्यापही बृहन्मुंबई महापालिकेने बुलडोजर चालवले नसून व अल्पवईन मुलींच्या वासनाकांडा बद्दल पोलीस अधिकाऱ्यांनी कुठलीच कारवाई केली नाही, याबद्दल समाजसेवक डॉ. माकणीकर यांनी दुःख व्यक्त केल आहे.

विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर म्हणाले की, हॉटेल टुरिस्ट च्या अवैद्य बांधकाम व वासनाकांडा बाबत माझ्याकडे ठोस पुरावे असून या पुराव्याच्या आधारे भ्रष्ट पोलीस प्रशासन व बृहन्मुंबई महापालिका प्रशासनाची दलालीगिरी समाजात मांडून न्यायपालिकेत नागडे करणार असून या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

माझ्या तक्रारी कडे जाणीवपूर्वक काना डोळा करणारे प्रशासन पूर्णपणे हॉटेल कडून मॅनेज झाले असून अश्या अधिकाऱ्यांची वरिष्ठ स्थरावरून चौकशी करावी यासाठी आमच्या संघटनेकडून व मित्रपक्षा च्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाणार असल्याची माहिती समाजभूषण डॉ. राजन माकणीकर यांनी दिली आहे.

अल्पवईन मुलींची दलाली करून अय्याशी करणारा चालक रवी शेट्टी व सर्व काही माहिती असून मूग गिळून गप्प बसणारा मालक अशोक राय तसेच जाणीवपूर्वक कानाडोळा करून काही ठीकड्या घेऊन खिसे भरणारे भ्रष्ट प्रशासनाचे अधिकारी अश्या विरोधात आमरण उपोषण करणार असल्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संविधान पक्षाचे राष्ट्रीय मुख्यमंत्री सचिव डॉ. राजन माकनिकर यांनी सांगितले.

Views: 168
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
उसाला 3000 रुपये दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा 5 फेब्रुवारीला राजेवाडी साखर कारखान्यावर मोर्चा..

उसाला 3000 रुपये दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा 5 फेब्रुवारीला राजेवाडी साखर कारखान्यावर मोर्चा..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)