• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

उसाला 3000 रुपये दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा 5 फेब्रुवारीला राजेवाडी साखर कारखान्यावर मोर्चा..

माणगंगा by माणगंगा
January 29, 2024
in सांगली
0
उसाला 3000 रुपये दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा 5 फेब्रुवारीला राजेवाडी साखर कारखान्यावर मोर्चा..

उसाला 3000 रुपये दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा 5 फेब्रुवारीला राजेवाडी साखर कारखान्यावर मोर्चा..

आटपाडी प्रतिनिधी

सांगली जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने 3000 पेक्षा जास्त दर देतात मात्र श्री श्री रविशंकर कारखाना राजेवाडी मात्र 2700 दर देत आहे.तसेच ज्या शेअर्स धारक सभासदाच्या जीवावर कारखाना उभा राहिला त्याचा ऊस ही तोडत नाही. त्यामुळेच वाढीव ऊस दर द्यावा आणि सभासदाचा ऊस प्राधान्याने तोडावा या मागणीसाठी सोमवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी राजेवाडी कारखान्यावर मोर्चा काढण्याचा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे.
आटपाडी तालुक्यात 8 फेब्रुवारी पासून जन आक्रोश संवाद यात्रा काढणार असल्याची घोषणा महेश खराडे यांनी केली

आटपाडी तालुक्यातील दिघंची येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते .यावेळी बोलताना महेश खराडे म्हणाले तालुका पिढ्यान् पिढ्या दुष्काळी तालुका होता मात्र अलीकडे टेंभू योजनेचे पाणी आले ऊस शेती मोठ्या प्रमाणात वाढली मात्र कवडी मोल दराने ऊस द्यावा लागतो .
माणगंगा कारखाना बंद आहे तर श्री श्री रविशंकर कारखाना राजेवाडी कारखाना तालुक्यातील ऊस तोडत नाही ही शोकांतिका आहे

श्री श्री रविशंकर साखर कारखाना वगळता जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने 3000 पेक्षा जास्त दर देतात मात्र हा कारखाना 2700 रुपये दर देतोय. 300 ते 400 रुपये शेतकऱ्याचा तोटा होतोय तसेच तालुक्यातील शेतकऱ्याचा ऊस तोडणी करत नाहीत.

हा शेतकऱ्यावर अन्याय आहे .या अन्याया ला वाचा फोडण्या बरोबरच ऊस तोडायला द्यायला द्यावे लागणारे पैसे बंद झाले पाहिजेत, तसेच साखर उताऱ्यातील चोरी थांबली पाहिजे, वजनातील काटा मारी थांबली पाहिजे यासह अन्य मागण्यासाठी सोमवार दिनांक 5 फेब्रुवारी रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे तरी या मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे

याशिवाय डाळींब ,दूध आणि ऊस प्रश्नावर जन जागृती करण्यासाठी तालुक्यात गुरुवार दिनांक 8 फेब्रुवारी पासून जन आक्रोश संवाद यात्रा काढण्यात येणार आहे . या यात्रेत आम्ही सर्व गावात जाणार आहोत गावागावात जावू, बांधा पर्यंत जावून शेतकरी आणि सर्व सामान्य माणसा पर्यंत जावून संवाद साधणार आहोत .

यावेळी जीवन मोरे, जगन्नाथ मोरे, विजय माने यांनी मार्गदर्शन केले या बैठकीला सचिन शिंगाडे, दिलीप ढोले, आबा सावंत, नंदकुमार माने विजय शिरकांडे, हिरुलाल मुलाणी, धोंडीबा काळे, सय्यद मुलाणी, सागर माने सखाराम डुळगे, सुरेश शिरकांडे मनोहर माने, अक्षय तावरे, राजेंद्र पाटील, बाळासो खरमाटे, संदीप शिरोटे आदीसह अन्य उपस्थित होते
फोटो.. दिघंचीतील बैठकीत महेश खराडे व शेतकरी

Views: 152
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
आटपाडीत 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त 75 दिव्यांगांना प्रशासनाची अनोखी भेट.

आटपाडीत 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त 75 दिव्यांगांना प्रशासनाची अनोखी भेट.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)