• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

विधवा कुंकू लावतात का?विधवांचे पुनर्विवाह होतात का? कुटुंब बोलेचना……

माणगंगा by माणगंगा
January 30, 2024
in Uncategorized
0

विधवा कुंकू लावतात का?विधवांचे पुनर्विवाह होतात का? कुटुंब बोलेचना……

अवांतर प्रश्नामुळे लोकांमंध्ये नाराजीचा सुरु…..

मराठा सर्वेक्षण..परंगणकांना उत्तर मिळेना…

,तहसील -८०६५ हजार एकूण कुणबी नोंदी मिळाल्या……

त-हाडी
मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी शिरपूर तालुक्यात मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करताना यातील विधवा महिलांविषयी व अवांतर प्रश्नामुळे गावाला रस्ता आहे का ? शौचालय आहे का ? पाळीव जनावरे आहेत का? तुमच्या समाजातील विधवा स्त्रियांना कुंकू लावण्याची, मंगळसूत्र घालण्याची परवानगी आहे का? विधवांचे पुनर्विवाह होतात का? धार्मिक कार्यक्रमांना विधवांना बोलवता का? अशा अवांतर प्रश्नांमुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.विचारलेले अनेक प्रश्न कुटुंबांना अडचणीत टाकणारे ठरत आहेत. त्यामुळे याचे उत्तर मिळत नसल्याने प्रगणक स्वतःच याची माहिती भरत
नसल्याचा अनुभव येत आहे. मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी शिरपूर तालुक्यात 23 जानेवारी मंगळ वारपासून मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाच्या कामाची सुरुवात झाली. एका प्रगणकाला दिवसाला आठ ते दहा कुटुंबाची माहिती ऑनलाइन भरायची आहे.


आरक्षणामध्ये पूर्वीपासून असणाऱ्या प्रवर्गातील कुटुंबाचा फॉर्म पहिल्या पाच मिनिटांत भरला जातो. मात्र, मराठा व खुल्या प्रवर्गातील कुटुंब असेल तर त्यांचा एक फॉर्म भरण्यास पाऊण तासाहून अधिक वेळ लागत आहे. या फॉर्ममध्ये १८१ प्रश्न आहेत. मात्र, तुमच्या समाजातील विधवा स्त्रियांना कुंकू लावण्याची, मंगळसूत्र घालण्याची परवानगी आहे का? विधवांचे पुनर्विवाह होतात का? धार्मिक कार्यक्रमांना विधवांना बोलवता का? या प्रश्नावर अनेक कुटुंबातील सदस्य काहीच उत्तरे देत नसल्याचा अनुभव प्रगणकांना येत
आहे. ही उत्तरे तुम्हीच लिहा असे सांगितले जात असल्याने प्रगणकही अडचणीत सापडले आहे.


दृष्टिक्षेपात सर्वेक्षण

-तालुकास्थरावर एक नोडल अधिकारी व एक सहायक नोडल अधिकारी

-तालुकास्तरावर 2 नोडल अधिकारी व ३७ सहायक

-तालुक्यात एकूण ५९७ प्रगणक

-प्रत्येक प्रगणकाकडे १००
पेक्षा जास्त कुटुंबाचे सर्वेक्षण

  • एक फॉर्म भरण्यासाठी ३० मिनिटांपेक्षा अधिक वेळ

सर्वेक्षण २: फेब्रुवारी पर्यंत


मोबाइल नंबर बदलल्याने अनेकांचे ऍप बंदच….
फॉर्म भरण्यासाठी तयार करण्यात आलेले अप सुरु करताना ओटीपी येतो. तो
टाकल्यानंतरच अप सुरू होते. यासाठी प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या मोबाइल क्रमांकाची यादी संबंधित प्रशासनाने वरिष्ठ कार्यालयाला दिली होती. मात्र, यात अनेकांचे मोबाइल
क्रमांक बदलले असल्याने त्यांचा
ओटीपी जुन्याच क्रमांकावर गेला आहे. परिणामी, अनेक शिक्षकांचे अप सुरू झाले नाही. सुधारित लोकांची मोबाइल क्रमांकाची यादी पाठवण्यात आली आहे.


चुकीच्या प्रश्नावरून नागरिकांमंध्ये नाराजीचा सूर…..

या आधी प्रश्नावली मध्ये सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक अशी तीन प्रश्न होते. तीन उपप्रश्न त्यांची चोवीस मार्क होती. त्यातून ५० टक्के मार्क मिळाल्यास, ओबीसीचे आरक्षण सर्वे केले होते. आता ती प्रश्नावली अवांतर आहे. गावाला रस्ता आहे का ? शौचालय आहे का ? पाळीव जनावरे आहेत का? अशा अवांतर प्रश्नांमुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.

Views: 186
Share

Related Posts

Uncategorized

test

September 14, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!

September 10, 2026
Uncategorized

: ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

September 9, 2026
Uncategorized

घ्या समजून राजेहो…महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाने हा धोका लक्षात घ्यायलाच हवा..ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

September 9, 2026
… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Uncategorized

… पैसे मागितल्याच्या रागातून जातिवाचक शिवीगाळकरगणीतील घटना; आटपाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

September 5, 2026
Next Post
नोकभरती परीक्षेत झालेल्या “पेपरफुटी प्रकरणी मा. न्यायालयाच्या निगराणीखाली “विशेष चौकशी समिती”ची स्थापना करावी:- आम आदमी पार्टी

नोकभरती परीक्षेत झालेल्या "पेपरफुटी प्रकरणी मा. न्यायालयाच्या निगराणीखाली "विशेष चौकशी समिती"ची स्थापना करावी:- आम आदमी पार्टी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)