• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र, जैन गुरुकुल वसतिगृह येथे खाऊ वाटप, करियर मार्गदर्शन व अभ्यास चे महत्व याचा सल्ला

माणगंगा by माणगंगा
February 2, 2024
in मुंबई
0
छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र, जैन गुरुकुल वसतिगृह येथे खाऊ वाटप, करियर मार्गदर्शन व अभ्यास चे महत्व याचा सल्ला

छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र, जैन गुरुकुल वसतिगृह येथे खाऊ वाटप, करियर मार्गदर्शन व अभ्यास चे महत्व याचा सल्ला

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

नाशिक: छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष, समाजसेवक तथा उद्योजक शरद (अण्णा) पवार यांचा हस्ते जैन गुरुकुल वसतिगृह येथे खाऊ वाटप करण्यात आले. तसेच कार्यक्रम ची सुरुवात पसायदान ने करण्यात आली.

छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र तर्फे नाशिक येथे जैन गुरुकुल वसतिगृह येथे भेट देऊन विविध प्रकारच्या समस्या ची माहिती घेतली व छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र तर्फे सर्व प्रकारचे प्रश्न व समस्या सोडवण्यास मदत व सहकार्य केले जाईल, असा शब्द छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र तर्फे देण्यात आला. तसेच छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र तर्फे सर्व प्रकारचे मदत व सहकार्य मोफत केले जात असते, कारण सेवा ही मोफत केली जाते. पैसे घेऊन जो कोणी व्यक्ती, संस्था व संघटना काम करते, जो कोणी समाजसेवा साठी पैसे घेतो तो दलाल असतो, असं छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र तर्फे सांगण्यात आले. छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र तर्फे सर्व प्रकारचे कार्य मोफत केलं जाते.

छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष व समाजसेवक शरद (अण्णा) पवार यांनी सर्व अनाथ मुलांना आपल्या जीवनातील मनाचा ताबा, मनाची एकाग्रता, स्थिर मन अस्थिर मन, चंचल मन, अंर्तमन, उत्साह, जिद्द, चिकाटी, धाडस, ध्येय व करियर वर सखोल व सविस्तर मुद्दे मांडले.

छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक शरद पवार यांनी सर्व अनाथ मुलांना आई बाबा स्वप्न पूर्ण करण्यासाठी युगे युगे कष्ट व मेहनत करून पुढे कस जाता येईल, अभ्यास का करावा, अभ्यास चे महत्व व अभ्यास वेळ किती व कशा प्रकारे असावी यांचा वर तंतोतंत विषय नुसार मार्गदर्शन केले.

छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक उद्योजक शरद पवार यांनी गुरुकुल वसतिगृह अनाथ मुलांना एमपीएससी परीक्षा, यूपीएससी परीक्षा व स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी बना, देश सेवा करा असा सल्ला दिला.

जैन गुरुकुल वसतिगृह विशेष भेट प्रसंगी छावा जनक्रांती संघटना महाराष्ट्र प्रदेश चे महासचिव व कायदेशीर सल्लागार adv. अलका मोरेपाटील, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सौ. ज्योतीताई परदेशी , नाशिक शहर महिला आघाडी अध्यक्ष adv. उषाताई पगारे, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष शामराव सुतार, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष ॲड. गौरव तिडके, जिल्हा महिला आघाडी उपाध्यक्ष योगिता सुतार मॅडम, हभप. लक्ष्मण महाराज, नीलिमा मॅडम, adv. योगिता मॅडम व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Views: 183
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
21 फेब्रुवारी राजभवन वर आमरण उपोषण.(टुरिस्ट हॉटेल प्रकरणी डॉ. माकणीकर राजभवन वर)

21 फेब्रुवारी राजभवन वर आमरण उपोषण.(टुरिस्ट हॉटेल प्रकरणी डॉ. माकणीकर राजभवन वर)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)