• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

21 फेब्रुवारी राजभवन वर आमरण उपोषण.(टुरिस्ट हॉटेल प्रकरणी डॉ. माकणीकर राजभवन वर)

माणगंगा by माणगंगा
February 2, 2024
in मुंबई
0
21 फेब्रुवारी राजभवन वर आमरण उपोषण.(टुरिस्ट हॉटेल प्रकरणी डॉ. माकणीकर राजभवन वर)

21 फेब्रुवारी राजभवन वर आमरण उपोषण.
(टुरिस्ट हॉटेल प्रकरणी डॉ. माकणीकर राजभवन वर)

मुंबई दि (प्रतिनिधी) टुरिस्ट हॉटेल च्या अल्पवईन वासनाकांड व अनधिकृत बांधकाम व स्टुडिओ/जमीन कब्जा प्रकरणी पोस्को अंतर्गत कारवाई होऊन हॉटेल कायमचे बंद व्हावे यासाठी विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर राजभवन वर आमरण उपोषण करणार आहेत.

पोलिस व महापालिका वरिष्ठ अधिकारी तथा मुख्यमंत्री, गृहमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांना डॉ. माकणीकर यांनी टुरिस्ट हॉटेल च्या अनधिकृत बांधकाम आणि अवैद्य जमिनी कब्जा करून स्टुडिओ आणि अल्पवईन मुलीचे वासनाकांड प्रकरणी निवेदन देऊन सदरची कैफियत मांडली आहे. यामुळे मंत्रालयीन आदेशाने लवकरात लवकर हॉटेल टुरिस्ट चे निष्कासन होऊन मालक के अशोक राय व चालक दलाल रवी शेट्टी यांच्या कारवाईचे संकेत असल्याचे जाणवत आहेत.

महापालिका अधिकारी यात गोवले असून रवी शेट्टी याने महापालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून प्रकरण दडपवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. याहि प्रकरणाची चौकशी वरिष्ठ स्तरावरून होनार आहे. ज्या ज्या अधिकाऱ्यांनी यात स्वतःचे हात भरून घेतले आहेत अश्यांना घरी बसण्याची वेळ आली आहे.

समाजभूषण पॅन्थर डॉ. माकणीकर म्हणाले की, यात अधिकारी संपूर्ण भ्रष्ट झाले आहेत. रवी शेट्टी या दलालाणे हॉटेल अनधिकृत असून या हॉटेल मध्ये अल्पवयीन मुलींचे वासनाकांड चालते याचा कबुली दिल्याच्या जवाबाचा आपल्या कडे विडिओ उपलब्ध असून मा. राज्यपाल महोदयांकडे तो विडिओ सुपूर्द करनार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Views: 168
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
बामखेडा महाविद्यालयाचे विशेष हिवाळी शिबिराचे जिल्हा परिषद मराठी शाळा त-हाडी येथे उद्घाटन.

बामखेडा महाविद्यालयाचे विशेष हिवाळी शिबिराचे जिल्हा परिषद मराठी शाळा त-हाडी येथे उद्घाटन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)