• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या आरक्षण मर्यादा वाढवण्या संदर्भात भूमिका – योगेश केदार

माणगंगा by माणगंगा
February 6, 2024
in मुंबई
0
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या आरक्षण मर्यादा वाढवण्या संदर्भात भूमिका – योगेश केदार

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या आरक्षण मर्यादा वाढवण्या संदर्भात भूमिका – योगेश केदार

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुळात घटनेमध्ये समता हा नियम आहे व आरक्षण हा अपवाद आहे. अपवाद नियमा पेक्षा मोठा कसा करणार हे बघणे औत्सुक्याचे असेल. आम्ही राहुल गांधी यांच्या वक्तव्या चे स्वागत करतो. परंतु मराठ्यांची आरक्षणाची मागणी ही ५०% च्या आतली आहे. २३ मार्च १९९४ ला हिरवला गेलेला आमचा हिस्सा परत मिळवणार आहोत. त्यावर आम्ही ठाम राहू.

शाहू महाराजांनी देखील ५०% ची मर्यादा ठेवली होती. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील आरक्षणाची मर्यादा ५०% असावी असे अनेक ठिकाणी नमूद केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने देखील अनेक निवड्यांमध्ये तीच मर्यादा कायम ठेवली. इंद्रा साहनी खटला सर्वांना माहिती आहे. १५(४) आणि १६(४) अंतर्गत असलेले सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास समाजांना दिले ल्या आरक्षणाची मर्यादा नेमकी कशी वाढवतात हे भविष्यात बघणे औत्सुक्याचे असेल.

Views: 150
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
बाप असावा आमदार गणपत गायकवाड सारखा !मुलाला मारहाण झाल्याचे कळताच ठोकून काढले…….गणपत गायकवाड एक आदर्श बाप ! बीजेपी ने त्याना निलंबित करू नये:- अजय सिंह सेंगर

बाप असावा आमदार गणपत गायकवाड सारखा !मुलाला मारहाण झाल्याचे कळताच ठोकून काढले.......गणपत गायकवाड एक आदर्श बाप ! बीजेपी ने त्याना निलंबित करू नये:- अजय सिंह सेंगर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)