• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

बाप असावा आमदार गणपत गायकवाड सारखा !मुलाला मारहाण झाल्याचे कळताच ठोकून काढले…….गणपत गायकवाड एक आदर्श बाप ! बीजेपी ने त्याना निलंबित करू नये:- अजय सिंह सेंगर

माणगंगा by माणगंगा
February 6, 2024
in मुंबई
0
बाप असावा आमदार गणपत गायकवाड सारखा !मुलाला मारहाण झाल्याचे कळताच ठोकून काढले…….गणपत गायकवाड एक आदर्श बाप ! बीजेपी ने त्याना निलंबित करू नये:- अजय सिंह सेंगर

बाप असावा आमदार गणपत गायकवाड सारखा !

मुलाला मारहाण झाल्याचे कळताच ठोकून काढले

गणपत गायकवाड एक आदर्श बाप ! बीजेपी ने त्याना निलंबित करू नये:- अजय सिंह सेंगर

गणपत गायकवाड यांना पक्षातून निलंबित करू नये याबाबत चर्चा करताना अजय सिंह सेंगर व बीजेपी राज्य प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई: आमदार गणपत गायकवाड एक आदर्श बाप आहे. त्यांनी जे कृत्य केलं ते आत्मरक्षणाकरिता आणि मुलाच्या संरक्षणाकरिता त्यामुळे त्यांना महाराष्ट्र करणी सेना ” आदर्श बाप” म्हणून सन्मान चिन्ह देणार आहेत.

मुलाच्या रक्षणार्थ रिवाल्वर उचलून  ठोकणारे यांना गुंड ही उपाधी देता कामा नये. ते एक आदर्श बाप होय.

आपल्या मुलाला पोलीस स्टेशनमध्ये मारहाण झाली हे हे वृत्त कळताच त्यांच्यातील “बाप” जागा झाला त्यांनी केलेले कृत्य जरी कायद्याने अयोग्य असले तरी एक बाप म्हणून ते अतिशय योग्य आहे

, भाजपने त्यांना पक्षातून निलंबित करू नये तसेच गणपत गायकवाड यांच्या समर्थनार्थ ज्या भाजपा कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला त्यांच्यावर जे गुन्हे दाखल झाले ते सरकारने विथड्रो करावे व शिंदे गटाच्या दबावाखाली भाजपाने येऊ नये, कल्याणच्या प्रकरणांमध्ये खरोखरच गणपत गायकवाड यांच्यावर अन्याय झाला, कथित भूखंडाच्या सातबारावर  गणपत गायकवाड यांचे नाव असताना त्यांच भूखंडाचे कंपाउंड तोडून टाकणाऱ्या महेश गायकवाड वर व त्यांच्या साथीदारांवर पोलिसांनी त्वरित गुन्हा दाखल करावा,

गणपत गायकवाड यांचे राजकीय आयुष्य खतम/नष्ट करण्यासाठीच कट आणि कारस्थान रचून त्यांच्यावर ॲट्रॉसिटी सारखी कलमे दाखल केली याची सुद्धा चौकशी होणे जरुरी आहे असे महाराष्ट्र करणी सेना प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी प्रतिपादन केले.

Views: 201
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
टेंभूच्या पाण्याने यादव वस्ती बंधारा टंचाई निधीतून भरून द्या- नेते शहाजी यादव यांची मागणी

टेंभूच्या पाण्याने यादव वस्ती बंधारा टंचाई निधीतून भरून द्या- नेते शहाजी यादव यांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)