• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

मॉरिस नारोन्हा बलात्कार प्रकरणाची विशेष चौकशी पथकाद्वारे पुनश्च चौकशी करा – अजय सिंह सेंगर

माणगंगा by माणगंगा
February 10, 2024
in मुंबई
0
मॉरिस नारोन्हा बलात्कार प्रकरणाची विशेष चौकशी पथकाद्वारे पुनश्च चौकशी करा – अजय सिंह सेंगर

मॉरिस नारोन्हा बलात्कार प्रकरणाची विशेष चौकशी पथकाद्वारे पुनश्च चौकशी करा – अजय सिंह सेंगर

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई :- खासदार संजय राऊत हे देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध कारण नसताना आग ओकत आहे. मॉरिस व घोसाळकर याच्या आपसी वादातुन हत्याकांड झाले.

अभिषेक घोसाळकरने कट कारस्थान रचून मॉरिस नारोन्हा बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकविल्याने हत्याकांड घडले असे सर्वत्र प्रसारमाध्यमांमध्ये वृत्त प्रकाशित झालेले आहे.

अभिषेक यांनी राजकारणामध्ये उद्धव ठाकरे ओळखीचा दबाव तंत्र वापरून मॉरिस विरुद्ध  महिलेला पोलीस घेऊन पोलिस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा नोंदविला. याचा मॉरिशच्या मनात राग होता. तत्कालीन शिवसेनेच्या नेत्यांनी सुद्धा पोलिसावर दबाव टाकला होता.

या गुन्ह्याची त्वरित पुन्हा चौकशी करण्यात यावीत अशी मागणी “महाराष्ट्र करणी सेना” प्रमुख अजय सिंह सेंगर यानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रा द्वारे केलेली आहे.

सेंगर पुढे म्हणतात की आपली न्यायव्यवस्था ही 100 अपराधी सुटले तरी चालेल पण एका निरपराधयाला शिक्षा नको व्हायला या वक्यावर आधारित आहे, म्हणून आपल्या देशातील सर्व राजकारणी गुन्हे करून जामिनावर बाहेर येऊन पुन्हा पुरावे नष्ट करायला तयार असतात आणि सामन्या माणूस जरी अपराधी नसेल तरी शिक्षा भोगत असतो कारण त्याला कायद्याचे हवे तेवढे ज्ञान नसते. जसे जास्त पैसे असले की महागाडे वकील येतात व ते वेगवेगळ्या पळवाटा शोधून गुन्हेगाराला अलगद गुन्ह्या मधुन बाहेर काढतात तसेच काहीसे होत आहे.

मॉरिस नारोन्हा बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात उबाठा गट कार्यरत होता.

Views: 122
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
हुकुमशाही विरोधी लढणाऱ्या निर्भय बनो आंदोलनाच्या नेत्यांवर झालेल्या खुनी हल्ल्याचा जाहीर निषेध.. !….गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा : धनंजय रामकृष्ण शिंदे, आप महाराष्ट्र उपाध्यक्ष

हुकुमशाही विरोधी लढणाऱ्या निर्भय बनो आंदोलनाच्या नेत्यांवर झालेल्या खुनी हल्ल्याचा जाहीर निषेध.. !....गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा : धनंजय रामकृष्ण शिंदे, आप महाराष्ट्र उपाध्यक्ष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)