• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

हुकुमशाही विरोधी लढणाऱ्या निर्भय बनो आंदोलनाच्या नेत्यांवर झालेल्या खुनी हल्ल्याचा जाहीर निषेध.. !….गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा : धनंजय रामकृष्ण शिंदे, आप महाराष्ट्र उपाध्यक्ष

माणगंगा by माणगंगा
February 10, 2024
in मुंबई
0
हुकुमशाही विरोधी लढणाऱ्या निर्भय बनो आंदोलनाच्या नेत्यांवर झालेल्या खुनी हल्ल्याचा जाहीर निषेध.. !….गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा : धनंजय रामकृष्ण शिंदे, आप महाराष्ट्र उपाध्यक्ष

हुकुमशाही विरोधी लढणाऱ्या निर्भय बनो आंदोलनाच्या नेत्यांवर झालेल्या खुनी हल्ल्याचा जाहीर निषेध !

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा : धनंजय रामकृष्ण शिंदे, आप महाराष्ट्र उपाध्यक्ष

हुकुमशाही प्रवृत्तींच्या विरोधात लढणारे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी आणि ज्येष्ठ विधीज्ञ अँड. असिम सरोदे यांच्यावर काल पुण्यात झालेल्या खुनी आणि भ्याड हल्ल्याचा आम आदमी पार्टी कडून जाहीर निषेध !!

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

निर्भय बनो आंदोलनाच्या पुणे येथील सभास्थानाकडे जाताना ज्येष्ठ पत्रकार मा. निखिल वागळे, ज्येष्ठ विधीज्ञ अँड. असीम सरोदे आणि सहकाऱ्यांच्या गाडीवर काल खुनी, भ्याड हल्ला केला गेला. ही सभा उधळून लावण्याची धमकी सत्ताधारी भाजप शहराध्यक्षांनी जाहिरपणे दिली होती. त्याची समाजमाध्यमे आणि वर्तमानपत्रात बातमी सुद्धा आली होती. अशावेळेस पुणे पोलिसांनी मा. निखिल वागळे, मा. असीम सरोदे आणि सहकाऱ्यांना संरक्षण देणे आवश्यक होते. लोकशाही मार्गाने सभा घेण्याचा अधिकार भारतीय नागरिकांना असताना अशा प्रकारच्या दडपशाहीचा अवलंब भाजपा करताना दिसत आहे. हा हल्ला होऊ नये म्हणून प्रशासनाने संबंधितांना आधीच ताब्यात का घेतले नाही? आतातरी या सर्व भ्याड हल्लेखोरांना पुणे पोलिसांनी तात्काळ अटक करावी.

आम आदमी पार्टी या शासन पुरस्कृत दडपशाहीचा आणि गुंडांच्या फॅसिस्ट कृतीला अटकाव करण्यात असमर्थ ठरलेल्या शासनाचाही जाहीर निषेध करते. पोलिसांनी हल्लेखोरांवर तत्काळ कठोर कारवाई करावी तसेच गेले अनेक महिने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरणाऱ्या गृहमंत्र्यांनी तात्काळ राजिनामा द्यावा अशी मागणी करत आहोत.

Views: 131
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
अभिनेते रवी मोरे यांना मातृशोक

अभिनेते रवी मोरे यांना मातृशोक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)