• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर अंतर्गत घेण्यात आलेल्या आयडियाथॉन स्पर्धेमध्ये प्रा.संशोधक आरिफ शेख यांच्या संशोधनाला प्रथम क्रमांक

माणगंगा by माणगंगा
March 7, 2024
in मुंबई
0
शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर अंतर्गत घेण्यात आलेल्या आयडियाथॉन स्पर्धेमध्ये प्रा.संशोधक आरिफ शेख यांच्या संशोधनाला प्रथम क्रमांक

शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर अंतर्गत घेण्यात आलेल्या आयडियाथॉन स्पर्धेमध्ये प्रा.संशोधक आरिफ शेख यांच्या संशोधनाला प्रथम क्रमांक

शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर या रिसर्च सेंटरच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या आयडियाथॉन स्पर्धेमध्ये प्रा. व संशोधक आरिफ अमिन शेख यांच्या संशोधनाला प्रथम क्रमांक देऊन सन्मानित करण्यात आले.
संशोधनाचा विषय हा ऍनिमल हसबंडरी डिपार्टमेंट (गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र) कडून आलेल्या प्रॉब्लेम स्टेटमेंट वरती होता .

एनिमल्स मध्ये आर्टिफिशियल इन्सिमिनेशन ही एक प्रक्रिया असते या प्रक्रियेमध्ये एनिमल्स विशेषता गाई व म्हैस हे हिट पिरेडमध्ये असताना त्यांना आर्टिफिशियल इन्सिमेशन करत असताना सिमेंन क्वालिटी विशेषता त्याचं तापमान हे योग्य पद्धतीत असणं खूप गरजेचं असतं त्यासाठी त्याची क्वालिटी योग्य राहावी यासाठी प्रा. अरिफ शेख यांनी बरेच महिने यावरती काम करून एक उपयुक्त व सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडेल असे 100% मेड इन इंडिया असे उपकरण तयार केले या संशोधनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या जनावरांसाठी विशेषता त्याच्या हिट पिरेडमध्ये त्याला योग्य पद्धतीने इन्सिमिनेशन होण्यासाठी या उपकरणाची खूप मदत होणार आहे. नुकताच भारत सरकारकडून या युनिटला पेटंट सुद्धा मिळालेला आहे

या संशोधनाच्या विषयाअंती दोन युनिट तयार करण्यात यश आलेला आहे युनिट नंबर वन हे कॉम्पॅक्ट व व्हेटर्नरी डॉक्टर इसिली हँडल करू शकतील असे आहे व हे पूर्णतः ग्रीन पॉवर म्हणजेच सोलार पावर वरती ऑपरेट होणारे आहे .युनिट नंबर दोन हे लॅबोरेटरी मॉडेल डेव्हलप केलेले आहे.
या विषयाच्या पुढील संशोधनासाठी शिवाजी विद्यापीठाकडून (UIIC & IIC) सीड फंडिंग ची व्यवस्था होणार आहे.

Views: 185
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
जागतिक महिला दिन विशेषशिरपूर तालुक्यातील महिला बचत गटांना मिळतोय “बुस्टर..!”दहा महिला मास्टर सिआरपी च्या माध्यमातुन शेकडो गटांना वस्तुनिष्ठ मार्गदर्शन

जागतिक महिला दिन विशेषशिरपूर तालुक्यातील महिला बचत गटांना मिळतोय "बुस्टर..!"दहा महिला मास्टर सिआरपी च्या माध्यमातुन शेकडो गटांना वस्तुनिष्ठ मार्गदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)