• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

जागतिक महिला दिन विशेषशिरपूर तालुक्यातील महिला बचत गटांना मिळतोय “बुस्टर..!”दहा महिला मास्टर सिआरपी च्या माध्यमातुन शेकडो गटांना वस्तुनिष्ठ मार्गदर्शन

माणगंगा by माणगंगा
March 8, 2024
in महाराष्ट्र
0
जागतिक महिला दिन विशेषशिरपूर तालुक्यातील महिला बचत गटांना मिळतोय “बुस्टर..!”दहा महिला मास्टर सिआरपी च्या माध्यमातुन शेकडो गटांना वस्तुनिष्ठ मार्गदर्शन

जागतिक महिला दिन विशेष
शिरपूर तालुक्यातील महिला बचत गटांना मिळतोय “बुस्टर..!”

दहा महिला मास्टर सिआरपी च्या माध्यमातुन शेकडो गटांना वस्तुनिष्ठ मार्गदर्शन

त-हाडी ता.७ मार्च (महेंद्र खोंडे)- ‘अबला नाही तु सबला आहे’ या ब्रिद वाक्या प्रमाणे अनेकदा महिलांच्या सक्षमीकरणा साठी शासनाने पुढाकार घेत स्त्री-पुरूष समानते साठी विविध योजनेचे लाभ हे बचत गटा च्या माध्यमातुन राबविण्याला प्रारंभ केल्याने बचत गटाच्या माध्यमातून तालुक्यातील शेकडो कुटुंबातील हजारो महिलांना शासनाने मानधन स्वरूपात सुमारे दहा मास्टर सिआरपी ची नेमणूक केल्याने शेकडो महिला बचत गटातील हजारो महिलांनी स्वहक्काचे व्यवसायाला यशस्वी प्रारंभ केला आहे.आज जागतिक महिला दिना निमित्त घेतलेला हा आढावा.


महीलांच्या बचत गटाची स्थापना १९९१ मध्ये झालेली आसतांनी प्रारंभी ग्रामीण भागातील महिलांना बचत गटा संदर्भात माहीती नव्हती.तरी सुध्दा अनेक गावातील महिलांनी मासिक ५० ते १०० रूपयांच्या बचतीला प्रारंभ महिला बचत गटाच्या माध्यमातून केला होता.पुढे शासनाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी राशन दुकान,शालेय पोषण आहार शिजवण्या सारखे अनेक रोजंदारीवरचे कामे महिला बचत गटांना देण्याचा निर्णय घेतला,तर अनेक महिलांनी शासकिय बॅका मध्ये छोटी-मोठी बचत करून लघुउद्योगाकडे वाटचाल केली होती.

या मध्ये वेळोवेळी बचत गटा संदर्भात शासनाच्या अधिसुचना प्राप्त होण्यास अडचणी येत होत्या.त्यामुळे शासनाने महिलांच्या स्वःताच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी ८ मार्च हा दिवस ‘जागतिक महिला दिन ‘म्हणून साजरा करण्यात येतो, विशेष म्हणजे शासनाने महिला बचत गटांसाठी २०२४ वर्षाची ‘महिलांमध्ये गुंतवणूक करा; प्रगतीला गती द्या’ ही थीम जाहीर केली आहे.या मध्ये शिरपूर तालुक्यातील त-हाडी येथिल मास्टर सिआरपी म्हणुन मंगलबाई भामरे आणि मिनाक्षी लोहार या महिलांची नेमणुक झालेली आहे.

शासनाच्या ‘उमेद’च्या माध्यमातुन मिनाक्षी लोहार यांनी सन २०१५ तर मंगलबाई भामरे सन २००३ मध्ये महिला बचत गटाची स्थापना केली.प्रारंभी खुपकाही अडचणी गेल्या परंतु कौटुंबिक सहकार्याने गटाची प्रगती वाढत गेली गटाच्या माध्यमातून अस्सल गावरान चविष्ठ पदार्था मध्ये शेवाळी,पापड,करडई,लोणचे,खारोडी,हळदीचे लोणचे,उपमा पिठ,थालीपीठ,चकली पीठ,हळद,क-हाळे चटणी,आंबाडी चटणी,लसुन चटणी,मिरची लोणचे,मिरची कृषी विषयांवर जिवा आमृत, आशा नानाविध गावराण वस्तुची गटाच्या माध्यमातून तालुका,जिल्हा,विभाग,राज्यस्तरा पर्यंत शासनाच्या प्रदर्शनातील स्टाॅल मधुन विक्री केली.शहरी भागामध्ये ग्रामीण भागातील गावरान चिजवस्तुंना मोठी मागणी वाढत गेली आणि महिला बचत गटातील महिलांच्या उत्पादनासह,उत्पन्नामध्ये अधिका अधिक भरभराट होत गेली आणि आज घडीला महिला बचत गटातील अनेक महिलांना सन्मान जनक हक्काचा रोजगार उपलब्ध झाला.महीला बचत गटांच्या फिनिक्स भरारीला अर्थातच बचत गटातील शिरपूर तालुक्यातील दहा सिआरपींचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.


चौकट …….. मिनाक्षी लोहार ( सीआरपी बचट गट)= माझी २०१९ मध्ये बचत गट वर्धीणी म्हणुन निवड झाली, बचत गटाची तालुका सिआरपी पदावर आहे. १२५ बचत गटावर काम करत आसुन २३,००० कुटुंब उपजिविका तयार केल्या आहेत.गटाच्या माध्यमातून महिलांचा आर्थिकस्तर दिवसेंदिवस उंचावत आहे.


चौकट


मंगलबाई भामरे (सिआरपी बचट गट)= मी सन २००३ मध्ये बचत गट स्थापन करून गावापासुन मुंबई पर्यंत गटातील महिलांनी बनविलेल्या विविध खाद्यपदार्थाची विक्री केली.यामध्ये आमच्या उत्तम दर्जाच्या खाद्यपदार्थाला चांगला दर मिळाल्याने गटाच्या उत्पन्नासह,उत्पादनात वाढ झाली,पुढे गटाचा लघुउद्योग उभारण्याची इच्छा आहे.

Views: 199
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
सेवानिवृत्ती नंतर ५० टक्के ‘निवृत्ती वेतनाची हमी ‘हा सकारात्मक निर्णय असला ,तरी शासकिय कर्मचाऱ्यांच्या हिताची १९८२-८४ ची जुनी पेन्शन योजनाच लागू करावी …. आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्याकडे जुनी पेन्शन संघटन ची मागणी…..

सेवानिवृत्ती नंतर ५० टक्के 'निवृत्ती वेतनाची हमी 'हा सकारात्मक निर्णय असला ,तरी शासकिय कर्मचाऱ्यांच्या हिताची १९८२-८४ ची जुनी पेन्शन योजनाच लागू करावी …. आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्याकडे जुनी पेन्शन संघटन ची मागणी…..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)