• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

सेवानिवृत्ती नंतर ५० टक्के ‘निवृत्ती वेतनाची हमी ‘हा सकारात्मक निर्णय असला ,तरी शासकिय कर्मचाऱ्यांच्या हिताची १९८२-८४ ची जुनी पेन्शन योजनाच लागू करावी …. आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्याकडे जुनी पेन्शन संघटन ची मागणी…..

माणगंगा by माणगंगा
March 8, 2024
in सांगली
0
सेवानिवृत्ती नंतर ५० टक्के ‘निवृत्ती वेतनाची हमी ‘हा सकारात्मक निर्णय असला ,तरी शासकिय कर्मचाऱ्यांच्या हिताची १९८२-८४ ची जुनी पेन्शन योजनाच लागू करावी …. आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांच्याकडे जुनी पेन्शन संघटन ची मागणी…..

सेवानिवृत्ती नंतर ५० टक्के ‘निवृत्ती वेतनाची हमी ‘हा सकारात्मक निर्णय असला ,तरी शासकिय कर्मचाऱ्यांच्या हिताची १९८२-८४ ची जुनी पेन्शन योजनाच लागू करावी …. आमदार मान.गोपीचंद पडळकर साहेब यांच्याकडे जुनी पेन्शन संघटन ची मागणी…..

  • आटपाडी तालुक्याचे तरुण तडफदार नेते,महाराष्ट्राची मुलूखमैदानी तोफ,नेहमी महारष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेस सहकार्य आणि पाठबळ देणारे ,विधानपरिषद आमदार मा.श्री.गोपीचंद पडळकर साहेब यांचा सत्कार हा मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदेसाहेब यांनी सेवानिवृत्त होताना अंतिम वेतनाच्या 50% निवृत्ती वेत नाची हमी तसेच सोबत महागाई वाढ देण्याचे आश्वासन विधानभवनात जाहीर केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना आटपाडीच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करून आणि धन्यवाद देऊन सत्कार करण्यात आला.साहेबांना सन १ नोव्हेंबर २००५ नंतर शासन सेवेत रूजू झालेल्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी जुनी पेन्शन संघटनेने आमदार पडळकर साहेब यांचेकडे ७ मार्च रोजी निवेदनाद्वारे केली.

  • नवीन सुधारित पेन्शन योजना काही अंशी निश्चितच स्वागतार्ह असली तरी या नवीन सुधारित पेन्शन योजनेबाबत सुस्पष्टता येणे गरजेचे आहे. त्यासाठी होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अंशदान कपातीला विरोध असल्याचे संघटनने निवेदनात नमूद केले. जुनी पेन्शन योजनेबाबत मुख्यमंत्री यांनी घेतलेली सकारात्मक भूमिका ही जमेची बाजू असली तरी १९८२-८४ ची जुनी पेन्शन हीच कर्मचऱ्यांसाठी हिताची आहे असे नितीन गळवे म्हणाले. पडळकर साहेबांनी जुनी पेन्शन योजनाच लागू करण्यासाठी पाठपुरावा करू असे आश्वासन दिले.
  • यावेळी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हा नेते संतोश बाड सर,तालुकाध्यक्ष श्री.नितीन गळवे सर,सरचिटणीस श्री.दिपक कबीर सर,कोषाध्यक्ष श्री.दत्तात्रय सुतार सर, श्री. विजय चव्हाण , त्रिदेव वाघमारे,शरद खांडेकर,योगेश पुजारी, विजय नरळे ,अमोल पाटील,प्रमोद देठे,मारुती देशमुख,अक्षय थोरात,तुकाराम मुंढे,रवी पिसे,विशाल कवडे, शिवराज मुरकुटे,अमोल भोसले,कृष्णदेव पिंजारी, लालकृष्ण लांडगे,सुनील पवार ,केंद्रप्रमुख ,सर्व संघटना पदाधिकारी व तालुक्यातील सर्व पेन्शन फायटर बंधू भगिनी उपस्थित होते .

“जुन्या पेन्शन योजनेमुळे सेवानिवृत्तीनंतर कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक आधार मिळणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा सकारात्मक विचार करुन त्यांना वयोवृध्द काळात आधारवड असणारी १९८२_८४ ची जुनी पेन्शन योजना लागू करुन कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा.ही आमची ठाम भुमिका आहे.नितीन गळवे – तालुकाध्यक्ष , महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ,आटपाडी.

Views: 362
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
लोकशाही, स्वातंत्र्य, संविधानाच्या रक्षणासाठी प्रत्येकाने डोळस बनावे.. .सुशांत देवकर..

लोकशाही, स्वातंत्र्य, संविधानाच्या रक्षणासाठी प्रत्येकाने डोळस बनावे.. .सुशांत देवकर..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)