• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, April 18, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

एम्.के.एज् प्रस्तुत’म्युझिक मंत्राच्या’संचालिका शर्मिला केसरकर”राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

माणगंगा by माणगंगा
March 18, 2024
in मुंबई
0
एम्.के.एज् प्रस्तुत’म्युझिक मंत्राच्या’संचालिका शर्मिला केसरकर”राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

एम्.के.एज् प्रस्तुत’म्युझिक मंत्राच्या’संचालिका शर्मिला केसरकर”राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

————————————‐———————-डोंबिवली(गुरुनाथ तिरपणकर)-शर्मिला केसरकर या उत्कृष्ट गायिका आहेत,तसेच म्युझिक मंत्राच्या संचालिका आहेत.त्यांचे बरेच संगीतमय कार्यक्रम(ऑर्केस्ट्रा)मुंबई,ठाणे शहर,उपनगर अशा विविध ठीकाणी झालेले आहेत.

मनाचे मनापासून शब्द आणि सुर यांचा अनोखा मिलाप म्हणजे शर्मिला केसरकर यांचा संगीतमय कार्यक्रम.शर्मिला केसरकर म्हणजे एक डायनॅमिक पर्स्न्यालिटी म्हणून सांस्कृतिक विभाग चित्रपट कामगार आघाडीच्या डोंबिवली शहर अध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत.त्यांचे सांस्कृतिक,सामाजिक व इतर क्षेत्रातील अतुलनीय कार्य लक्षात घेऊन त्यांना जनजागृती सेवा संस्थेचा”राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार”संस्थेच्या तृतीय वर्धापनदिनी प्रमुख पाहुण्यांचा हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.जनजागृती सेवा संस्थेचा तृतीय वर्धापनदिन नुकताच बदलापुर येथील अजय राजा हाॅल मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला.पुरस्कार स्विकरण्यासाठी शर्मिला केसरकर सहकुटुंब उपस्थित होत्या.

त्यांचे सामाजिक,शैक्षणिक,वैद्यकीय,सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे.त्यांच्या या कार्याबद्दल विवध संस्थांनकडुन सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र,सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.म्युझिक मंत्राच्या संचालिका शर्मिला केसरकर यांना जनजागृती सेवा संस्थेचा”राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार”मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

Views: 197
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
सांगली लोकसभा महविकास आघाडी चा तिढा असतानाच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राजू जानकर यांनी केली उमेदवारी घोषित……वरिष्ठ नेते आणि लोकसभा समन्वयक प्रा नारायण खरजे यांच्याकडे केली आग्रहाची मागणी

सांगली लोकसभा महविकास आघाडी चा तिढा असतानाच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राजू जानकर यांनी केली उमेदवारी घोषित......वरिष्ठ नेते आणि लोकसभा समन्वयक प्रा नारायण खरजे यांच्याकडे केली आग्रहाची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष
  • आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे
  • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)