सांगली लोकसभा महविकास आघाडी चा तिढा असतानाच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राजू जानकर यांनी केली उमेदवारी घोषित.
वरिष्ठ नेते आणि लोकसभा समन्वयक प्रा नारायण खरजे यांच्याकडे केली आग्रहाची मागणी
आज दिनांक १९ मार्च रोजी विटा ता खानापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते राजू जानकर यांनी सांगली जिल्ह्यात धनगर समाजाचे 5 लाख पेक्षा अधिक मतदान असून हि सांगली लोकसभेची उमेदवारी आम्हालाच मिळावी अशी सांगली लोकसभा महविकास आघाडी चा तिढा असतानाच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राजू जानकर यांनी केली उमेदवारी घोषित केली आहे असे पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केली आहे तसेच वरिष्ठ नेते आणि लोकसभा समन्वयक प्रा नारायण खरजे यांच्याकडे केली आग्रहाची मागणी केली आहे.
समाजाच्या प्रश्नावर भाजपा सहित सर्व पक्षांनी सर्वजण कायमच नुसते समाजाची फसवणूक केली आहे.
ही लोकसभा तिकीट आम्हालाच मिळावं अशी आग्रहाची मागणी राजू जानकर हे समन्वयक प्रा नारायण खरजे यांना सोबत घेऊन निर्णायक मागणी करणार आहेत







