• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, April 18, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांची सखाराम बोबडे पडेगावकर यांनी घेतली भेट,मुलांच्या मोफत इंग्रजी शिक्षणासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

माणगंगा by माणगंगा
March 19, 2024
in महाराष्ट्र
0
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांची सखाराम बोबडे पडेगावकर यांनी घेतली भेट,मुलांच्या मोफत इंग्रजी शिक्षणासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांची सखाराम बोबडे पडेगावकर यांनी घेतली भेट,
मुलांच्या मोफत इंग्रजी शिक्षणासाठी पाठपुराव्याचे आश्वासन

प्रतिनिधी /गंगाखेड

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर उमेदवाराची प्रचाराची जमवाजमव करण्याची लगबग सुरू असताना सखाराम बोबडे पडेगावकर यांनी मात्र गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वैतागवाडी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी बालासाहेब वैतागे यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले. लहान लेकरांना शासनाच्या मोफत इंग्रजी शाळे मध्ये प्रवेश म्हणून देण्या सोबतच शासकीय म्हणून मदत मिळवून देण्यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासित केले.

वैतागवाडी येथील बालासाहेब बाबुराव वैतागे वय 32 यांनी सात दिवसापूर्वी दुष्काळी नापीकी, कर्जबाजारीपणा याला कंटाळून झाडाच्या फांदीला लटकून घेत आत्महत्या केली. ही बाब समजतात परभणी लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांच्या घरी जाऊन त्यांचे सात्वन केले.

मयत शेतकऱ्याची आई वडील ,भाऊ, पत्नी व मुलांशी संवाद साधला. दोन मुलांना शासनाकडून मोफत इंग्रजी शाळेत प्रवेश योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले. त्या शेतकऱ्याच्या घरूनच हिरकणी पब्लिक स्कूलचे संचालक अशोक लवटे सर यांच्याशी संवाद साधत मुलांचा प्रवेश घेण्याची विनंती केली. पत्नीच्या नावे असलेले फायनान्स ची कर्ज व वडिलांच्या नावे असलेली महाराष्ट्र बँकेचे कर्ज याला कंटाळून या शेतकऱ्याने आत्महत्या केली. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला मिळणारी शासकीय मदत लवकर मिळावी यासाठी तहसीलदार ,तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संवादही साधला. यावेळी गावचे ज्येष्ठ नागरिक चिमाजी वैतागे, शेतकरी मित्र शेषराव आव्हाड उपस्थित होते.

Views: 201
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
विभूतवाडीतील स्वच्छताग्रहाची दुरावस्था, दुर्गंधीमुळे नागरिकांना होतोय नाहक त्रास..

विभूतवाडीतील स्वच्छताग्रहाची दुरावस्था, दुर्गंधीमुळे नागरिकांना होतोय नाहक त्रास..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष
  • आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे
  • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)