• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

एक सूचना सावधगिरीची – अॅड. चैतन्य भंडारी यांचे मनोगत

माणगंगा by माणगंगा
April 7, 2024
in मुंबई
0
एक सूचना सावधगिरीची – अॅड. चैतन्य भंडारी यांचे मनोगत

एक सूचना सावधगिरीची – अॅड. चैतन्य भंडारी यांचे मनोगत

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मी आजवरच्या अनुभवातून सांगतो. तुम्हाला गोड गोड बोलून आणि तुम्ही किती छान दिसता असं सांगत एआय च्या मदतीने अफाट सुंदरपणे तुम्हाला तुमचा फोटो पाहायला मिळतोय तुम्हीही तो कौतुकाने सोशल मीडिया वर टाकताय.पण असं ते लोक तुमच्यासाठी इतकी का मेहनत घेतात ? का तुमच्यासाठी त्यांचे अँप फ्री मध्ये तुम्हाला देतात ? याचा कधी विचार केलाय का ? तुम्ही ते अँप डाउनलोड करून अथवा ऑनलाईन ते वापरून तुमच्या फोटोचे “मोहक” रूप ट्रान्स्फर करून घेण्यापूर्वी त्यांनी तुम्हाला काही परमिशन्स मागितलेल्या असतात आणि तुम्ही पण,ओके ओके करत जाता आणि तुमची फोटो गॅलरी त्यांच्या ताब्यात देता.तुमच्या फोनचा ऍक्सेस त्यांच्याकडे जाऊ शकतो. मग पुढंमागे त्याचा मिसयुज केला गेला तर तुमच्याकडे काय सोल्युशन आहे का ? खरा धोका तो आहे.

शिवाय पुढंमागे त्यांच्याकडून त्यांच्या क्लाएन्टच्या विविध जाहिराती तुम्हाला दिसू लागल्या तर तुम्हाला त्या पाहाव्या लागणार.त्यात तुमचा मोबाईल डेटा वापरला जाणार शिवाय वेळही जाणार ! आणि जर “टाइम इज मनी” हे सत्य असेल तर तुम्ही नकळतपणे तुमचा पैसाच वाया घालवताय. असं मान्य करावं लागेल. हे सगळं वेळीच ओळखा आणि प्रायव्हसी जपा.जगात मोफत कुणीच काहीच कुणासाठी करत नसत. त्यामागे काहीतरी छुपा हेतू असतोच. हे विसरू नका असे आवाहन सायबर तज्ञ अॅड. चैतन्य भंडारी व डॉ. धनंजय देशपांडे, पुणे यांनी केले आहे.

Views: 213
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
आज गुढीपाडवा मोठ्या आनंदात साजरा करा; विशाल करंके यांचे आव्हान

आज गुढीपाडवा मोठ्या आनंदात साजरा करा; विशाल करंके यांचे आव्हान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)