आज गुढीपाडवा मोठ्या आनंदात साजरा करा; विशाल करंके यांचे आव्हान
त-हाडी
शिरपूर तालुक्यात व त-हाडी परिसरातील समस्त नागरिकांना पिकं संरक्षण सहकारी सोसायटीचे माजी व्हा चेअरमन विशाल करंके यांच्याकडून शुभेच्छा गुढीपाडवा हा सण हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून साजरा केला जातो. देशात विशेषतः महाराष्ट्रात हा सण साजरा होतो. गुढीपाडवा सामान्यतः मार्च किंवा एप्रिल महिन्यात येतो. चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी हा सण साजरा होतो. चैत्र हा हिंदू पंचांगातला पहिला महिना आहे. यंदा गुढीपाडवा ९ एप्रिल म़गळवार रोजी साजरा होत आहे. या दिवसापासून मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते महाराष्ट्रीयन लोक त्यांच्या नातेवाईकांना,
नवे वर्ष, नवी सुरुवात… नव्या यशाची, नवी रूजवात
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
नव वर्षाची सुरूवात होवो न्यारी… सुख-समृद्धीने सजो आपली गुढी… हीच शुभेच्छा माझ्याकडून आहे आज नवीन वर्षाचा दिवस “वास्तुपूजा” आणि नवीन व्यावसायिक प्रतिष्ठान उघडण्यासाठी देखील शुभ मानला जातो.
राज्यभरात अनेक सामुदायिक मिरवणुका काढण्यात आल्या. या उत्सवाशी अनेक कथा निगडित आहेत, त्यापैकी प्रमुख म्हणजे ‘सृष्टीचा सिद्धांत आणि लंकेतील राजा रावणाचा पराभव करून प्रभू राम अयोध्येला परतले तो दिवस.शालिवाहन नावाच्या हिंदू कॅलेंडरच्या चैत्राच्या पहिल्या दिवशी वर्ष सुरू होते. महाराष्ट्रातील पैठण येथील राजा शालिवाहन यांच्या नावावरून हे नाव पडले आहे. धुळे , शिरपूर व त-हाडी परिसरातील समस्त नागरिकांना सर्व मित्रांना पिकं संरक्षण सहकारी सोसायटी माजी व्हा चेअरमन विशाल करंके यांच्याकडून शुभेच्छा आणि गुढीपाडवा मोठ्या आनंदात साजरा करा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.एक अभूतपूर्व वर्ष आनंदाचे आणि यशाचे भरलेले जावो हि प्रार्थना.







