• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

सिने-नाट्य कलावंतांच्या उपस्थितीत रंगणार आर्यारवी एंटरटेनमेंटचा दुसरा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लघुपट पुरस्कार वितरण आणि विशेष गौरव प्रदान सोहळा .. !

माणगंगा by माणगंगा
April 15, 2024
in मुंबई
0
सिने-नाट्य कलावंतांच्या उपस्थितीत रंगणार आर्यारवी एंटरटेनमेंटचा दुसरा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लघुपट पुरस्कार वितरण आणि विशेष गौरव प्रदान सोहळा .. !

सिने-नाट्य कलावंतांच्या उपस्थितीत रंगणार आर्यारवी एंटरटेनमेंटचा दुसरा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लघुपट पुरस्कार वितरण आणि विशेष गौरव प्रदान सोहळा .. !

मुंबई-परळ (प्रतिनिधी गुरुनाथ तिरपणकर)

आर्यारवी एंटरटेनमेंटच्या पहिल्या राष्ट्रीय लघुपट स्पर्धेच्या अभूतपूर्व यशानंतर निर्माते महेश्वर भिकाजी तेटांंबे यांनी आपल्या दुसऱ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लघुपट पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, सुरेंद्र गावसकर हॉल, दुसरा मजला, नायगांव, दादर (पूर्व) येथे शनिवारी दिनांक २० एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता सिने-नाट्य क्षेत्रांतील तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजीत केले असुन या सोहळ्यात विजेत्या लघुपटांना रोख पारितोषिके आणि पुरस्कार प्रदान करण्यात येणार आह़े. शिवाय कला, सामाजिक, शैक्षणिक आणि इतर क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तळागाळातील कलावंत, तंत्रज्ञ यांना रंगकर्मी, कलाभूषण, समाजभूषण तसेच जीवनगौरव आदी पुरस्कार प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात येणार आह़े.

या सोहळ्यात उपस्थित मान्यवर म्हणुन “कुटुंब रंगलंय काव्यात” चे सादरकर्ते प्रा.विसुभाऊ बापट, प्रसिद्ध ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे, प्रसिद्ध विनोदी अभिनेते विजय पाटकर, प्रसिद्ध समाजसेवक खलील शिरगांवकर, संजय सावंत, एन.डी.खान, प्रसिद्ध अभिनेत्री सिद्धी कामथ, गीता कुडाळकर, दै.आपलं नवे शहर चे उपसंपादक राजेंद्र घरत, जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर, प्रसिद्ध अभिनेते आणि निवेदक विलास (बाळा) चोकेकर, अँड.सुनिल शिर्के, डॉ.किशोर खुशाले, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या लघुपट सोहळ्यासाठी लेखक, दिग्दर्शक व अभिनेता अनंत सुतार, अभिनेता,निर्माता सुरेश डाळे व ग्राफीक डिझायनर, समाजसेवक मनिष व्हटकर, अभिनेत्री लक्ष्मी गुप्ता आणि सोनाली पेडणेकर यांनी विशेष मेहनत घेतली असुन सर्व थरांतील व्यक्तींनी या सोहळ्याला उपस्थिती दर्शवावी असे आवाहन संयोजक महेश्वर भिकाजी तेटांबे यांनी केले आह़े.

Views: 214
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
तब्बल पाच दिवसांनी अधिकारी पोचले बांधाव……रत-हाडी परिसरात नुकसान पंचनामा सुरू…..तब्बल पाच दिवसांनी अधिकारी पोचले बांधावर

तब्बल पाच दिवसांनी अधिकारी पोचले बांधाव......रत-हाडी परिसरात नुकसान पंचनामा सुरू.....तब्बल पाच दिवसांनी अधिकारी पोचले बांधावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)