• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Sunday, April 19, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home मुंबई

दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न..!

माणगंगा by माणगंगा
June 24, 2024
in मुंबई
0
दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न..!

दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न..!

लालबाग, प्रतिनिधी-महेश्वर तेटांबे

लालबाग, मुंबई येथे क्रीडा भारती मुंबादेवी भाग व मुंबई महानगर पालिका ई- वार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला. या योग दिनाचे औचित्य साधून ५० महिला व १० पुरुष यांच्या उपस्थितीत आणि क्रीडा भारती विभाग कार्यवाह श्री. प्रताप परब यांच्या नियोजनाखाली योग वर्गाचा व दहावी व बारावी विद्यार्थ्यांचा विशेष गुणगौरव सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी योगवर्ग शिक्षीका सौ. शितल पिंगळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांकडून योग करून घेतले तसेच डॉ. प्रागजी वाझा यांनी विद्यार्थ्याना योगाचे शारीरिक महत्त्व पटवून दिले. याप्रसंगी प्रमुख मान्यवर प्रणाली लाड, सुरेखा सुर्वे, सौ. शिल्पा पवार, अनिल तोरसकर, मंगेश तावडे, रूपेश पवार, साहेबराव पोवाडे, तृप्ती पवार आदी मान्यवरांच्या हस्ते दहावी आणि बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याना पारितोषिके प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख मान्यवर यांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना संबोधित केले. कार्यक्रमाच्या शेवटी क्रीडा भारती विभाग कार्यवाह प्रताप परब यांनी सर्वांचे आभार मानले. केले.

Views: 187
Share

Related Posts

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?
मुंबई

अंबानींमुळे ‘लालबागचा राजा मंडळा’वरील भ्रष्टाचारांच्या चौकशांना ब्रेक लागणार काय?

September 15, 2024
राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!
मुंबई

राज्यस्तरिय एकांकिका – आयडियल महाकरंडक २०२४ या स्पर्धेचे आयोजन..!

August 16, 2024
‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई

‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2024
स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला
मुंबई

स्वातंत्र्यदिनी आयनफिलचाएक सलाम वर्दीला

August 11, 2024
जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!
मुंबई

जामनेरच्या सक्षम महिला उमेदवार डॉ. ऐश्वर्री राठोड..!!

August 9, 2024
डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!
मुंबई

डॉ.ऐश्वर्री राठोड, काँग्रेस जळगाव जिल्हा सचिव यांचा भारतीयांना सुचक/सावधानतेचा ईशारा !!

August 8, 2024
Next Post
आटपाडी तालुका कृषी कार्यालयात कामगारांचा वनवा… असून तोटा तर नसून खोळंबा ….दीड तासाहून अधिक एकही अधिकारी उपलब्ध नसल्याने शेतकरी त्रस्त.

आटपाडी तालुका कृषी कार्यालयात कामगारांचा वनवा… असून तोटा तर नसून खोळंबा ….दीड तासाहून अधिक एकही अधिकारी उपलब्ध नसल्याने शेतकरी त्रस्त.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष
  • आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे
  • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)