• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, April 18, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

“कल्याणकारी मजूर बांधकाम योजनेत धन दांडग्यांचाही भरणा.”‘पाल्याच्या शैक्षणिक मदतीसाठी नोंदणीकडे वाढला कल.'”खरे लाभार्थी बांधकामावर तर बोगस मजूर लाभार्थी.”

माणगंगा by माणगंगा
August 20, 2024
in Uncategorized
0
“कल्याणकारी मजूर बांधकाम योजनेत धन दांडग्यांचाही भरणा.”‘पाल्याच्या शैक्षणिक मदतीसाठी नोंदणीकडे वाढला कल.'”खरे लाभार्थी बांधकामावर तर बोगस मजूर लाभार्थी.”

“कल्याणकारी मजूर बांधकाम योजनेत धन दांडग्यांचाही भरणा.”
‘पाल्याच्या शैक्षणिक मदतीसाठी नोंदणीकडे वाढला कल.’
“खरे लाभार्थी बांधकामावर तर बोगस मजूर लाभार्थी.”

शिरपूर :- राज्य इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडील नोंदणीसाठी पात्र कामगारांना विविध ३२ योजनांद्वारे लाभ देण्यात येत आहे.असे असतांना मात्र जिल्ह्यासह तालुक्यात खरे लाभार्थी बांधकामांवर कामात गुंग असले तरी या योजनेचा फायदा घेण्यासाठी धनदांडगेही पुढे सरसावल्याचे चित्र पाहावयास मिळत असून बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी करून या योजनेचा लाभ घेण्यासाठी बोगस लाभार्थी तयार केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे.


राज्य शासनासह केंद्र सरकारकडून बांधकाम कामगार व रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शासकीय योजना अंमलात आणल्या जात आहे.या योजनांचा लाभ हा गोरगरीब बांधकाम कामगार,शेत मजुरांपर्यंत पोहचविणे हा असला तरी या अशा योजनांचा लाभ बनावट कागदपत्रांच्या आधारे आर्थिकदृष्ट्या धनदांडगे लोकच फायदा घेत असून या गंभीर प्रकरणात अधिकारी व कर्मचारी आपले हात ओले करून घेत असल्याचे चित्र संपूर्ण जिल्हयात दिसून येत आहे.त्यासाठी प्रत्येक गावात बोगस कागदपत्रांच्या आधारे नोंदणी करून देण्यासाठी दलाल सक्रिय झाले असून अव्वाच्या सव्वा रक्कम उकळत नव्वद दिवसाचे काम संबंधितांकडून केल्याचे प्रमाणपत्र घेऊन बोगस कामगारांची सर्रास नोंदणी करत आहेत.यासाठी प्रशासनाने या सर्व बाबी तपासून खऱ्या गरजू लाभार्थ्यांना कायम ठेवत बोगस मजुरांचा शोध घेत त्यांना या योजनेतून वगळावे अशी खऱ्या मजुरांकडून मागणी होत आहे.

चौकट;
“पाल्याच्या शैक्षणिक मदतीसाठी नोंदणीकडे कल.”
कामगारांच्या पाल्यांना शिक्षणाकरिता प्रतिवर्षी पहिली ते सातवी २५०० रू,आठवी ते दहावी व अकरावी ते बारावी शिक्षणासाठी १० हजार रुपये,पदवीच्या शिक्षणासाठी २० हजार रुपये,वैद्यकीय पदवीसाठी १ लाख,अभियांत्रिकी साठी ६० हजार,पदवीचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यासाठी २० हजार,पदव्युत्तर शिक्षणासाठी २५ हजार रुपये मानधन,एमएससीआयटी पास झालेल्या कामगारांच्या मुलांना फीचा परतावा देण्यात येणार आहे.शिक्षणाच्या या लाभासाठी या योजनेत अर्ज भरण्यासाठी बोगस लाभार्थ्यांची यामुळे झुंबड उडाल्याची चर्चा होत आहे.

प्रतिक्रिया;
“या योजनेत काही बोगस लाभार्थी असतीलही,परंतु खरा गरीब लाभार्थी यातून सुटणार नाही याची काळजी प्रशासनाला घ्यावी लागणार आहे.कारण अनेक गावात खऱ्या लाभार्थ्यांना कागदपत्रांवरच्या सहीसाठी अडवणूक केली जात आहे.मात्र जे यासाठी काही एजंट किंवा स्थानिक गावपुढारी असतात त्यांच्या माध्यमातून गेले तर हे कामे पटापट केली जात आहे.हे प्रकार थांबणे गरजेचे आहे.”

भुषण बागुल सामाजिक कार्यकर्ते त-हाडी

Views: 140
Share

Related Posts

आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष
Uncategorized

आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष

April 18, 2026
आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे
Uncategorized

आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे

April 18, 2026
विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
Uncategorized

विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..

April 17, 2026
प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान
Uncategorized

प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान

April 16, 2026
आयुष्यातले सांगाती … दत्ताभाऊ मेघे;
Uncategorized

माझंही मत;उद्धव ठाकरेंनी आता पुन्हा विधान परिषदेत जाण्याचा हट्ट धरू नये..;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

April 16, 2026
श्री प्रवीण काकडे यांना महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान
Uncategorized

श्री प्रवीण काकडे यांना महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

April 16, 2026
Next Post
“कल्याणकारी मजूर बांधकाम योजनेत धन दांडग्यांचाही भरणा.”‘पाल्याच्या शैक्षणिक मदतीसाठी नोंदणीकडे वाढला कल.'”खरे लाभार्थी बांधकामावर तर बोगस मजूर लाभार्थी.”

"कल्याणकारी मजूर बांधकाम योजनेत धन दांडग्यांचाही भरणा."'पाल्याच्या शैक्षणिक मदतीसाठी नोंदणीकडे वाढला कल.'"खरे लाभार्थी बांधकामावर तर बोगस मजूर लाभार्थी."

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष
  • आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे
  • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)